झ्युरिक विमानतळ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
झ्युरिक विमानतळ
Flughafen Zürich (जर्मन)
आहसंवि: ZRHआप्रविको: LSZH
ZRH is located in स्वित्झर्लंड
ZRH
ZRH
स्वित्झर्लंडमधील स्थान
माहिती
विमानतळ प्रकार जाहीर
कोण्या शहरास सेवा झ्युरिक
स्थळ झ्युरिक राज्य
हब स्विस इंटरनॅशनल एअरलाइन्स
समुद्रसपाटीपासून उंची १,४१६ फू / ४३२ मी
गुणक (भौगोलिक) 47°27′53″N 8°32′57″E / 47.46472°N 8.54917°E / 47.46472; 8.54917गुणक: 47°27′53″N 8°32′57″E / 47.46472°N 8.54917°E / 47.46472; 8.54917
धावपट्टी
दिशा लांबी पृष्ठभाग
फू मी
10/28 8,202 2,500 कॉंक्रीट
14/32 10,827 3,300 कॉंक्रीट
16/34 12,139 3,700 कॉंक्रीट
सांख्यिकी (२०१४)
प्रवासी २,५५,१२,१३४
येथील एरोफ्लोतचे बोईंग ७६७ विमान

झ्युरिक विमानतळ (जर्मन: Flughafen Zürich) (आहसंवि: ZRHआप्रविको: LSZH) हा स्वित्झर्लंड देशाच्या झ्युरिक शहरामधील प्रमुख विमानतळ आहे. झ्युरिक शहराच्या १३ किमी उत्तरेस स्थित असलेला हा विमानतळ प्रवाशांच्या संख्येनुसार स्वित्झर्लंडमधील सर्वात वर्दळीचा विमानतळ आहे. स्विस इंटरनॅशनल एरलाइन्स ह्या देशातील प्रमुख विमान वाहतूक कंपनीचा हब येथेच स्थित आहे.

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]