व्हँकूव्हर
व्हँकूव्हर Vancouver |
||
कॅनडामधील शहर | ||
|
||
|
||
गुणक: 49°15′N 123°6′W / 49.25°N 123.1°Wगुणक: 49°15′N 123°6′W / 49.25°N 123.1°W |
||
देश | ![]() |
|
राज्य | ब्रिटिश कोलंबिया | |
स्थापना वर्ष | इ.स. १८८६ | |
क्षेत्रफळ | ११४.७ चौ. किमी (४४.३ चौ. मैल) | |
समुद्रसपाटीपासुन उंची | ७ फूट (२.१ मी) | |
लोकसंख्या | ||
- शहर | ५,७८,०४१ | |
प्रमाणवेळ | यूटीसी - ८:०० | |
http://vancouver.ca/ |
व्हँकूव्हर कॅनडाच्या पश्चिम किनाऱ्यावरील ब्रिटिश कोलंबिया प्रांतातील प्रमुख शहर आहे.
इ.स. २००७च्या अंदाजानुसार शहराची लोकसंख्या ६,११,८६९ तर उपनगरांसह वस्ती २२,४९,७२५ आहे. लोकसंख्येनुसार व्हॅनकुवर कॅनडातील तिसर्या क्रमांकाचे शहर आहे.
या शहराला व्हॅन सिटी असेही संबोधले जाते.
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |