वनवर्ल्ड

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
वनवर्ल्डचा लोगो
वनवर्ल्डचा लोगो रंगवलेले अमेरिकन एअरलाइन्सचे बोईंग ७७७ विमान

वनवर्ल्ड ही एक विमान कंपन्यांची संघटना आहे. १ फेब्रुवारी १९९९ साली स्थापन झालेल्या व अमेरिकेच्या न्यू यॉर्क शहरामध्ये मुख्यालय असलेल्या ह्या संघटनेमध्ये सध्या जगातील १५ विमानकंपन्या सहभागी आहेत.

वनवर्ल्ड ही जगातील तीन विमानसंघटनांपैकी एक असून स्कायटीमस्टार अलायन्स ह्या इतर दोन संघटना आहेत.

सदस्य[संपादन]

सदस्य कंपनी[१] कधीपासून
जर्मनी एअर बर्लिन 02012-03-20 20 मार्च 2012
अमेरिका अमेरिकन एअरलाइन्स 01999-02-01 1 फेब्रुवारी 1999
युनायटेड किंग्डम ब्रिटिश एअरवेज 01999-02-01 1 फेब्रुवारी 1999
हाँग काँग कॅथे पॅसिफिक 01999-02-01 1 फेब्रुवारी 1999
फिनलंड फिनएअर 01999-09-01 1 सप्टेंबर 1999
स्पेन आयबेरिया 01999-09-01 1 सप्टेंबर 1999
जपान जपान एअरलाइन्स 02007-04-01 1 एप्रिल 2007
चिली एल.ए.एन. एअरलाइन्स 02000-06-01 1 जून 2000
मलेशिया मलेशिया एअरलाइन्स 02013-02-01 1 फेब्रुवारी 2013
ऑस्ट्रेलिया क्वांटास 01999-02-01 1 फेब्रुवारी 1999
कतार कतार एअरवेज 02013-10-30 30 ऑक्टोबर 2013
जॉर्डन रॉयल जॉर्डेनियन 02007-04-01 1 एप्रिल 2007
रशिया एस७ एअरलाइन्स 02010-11-15 15 नोव्हेंबर 2010
श्रीलंका श्रीलंकन एअरलाइन्स 02014-05-01 1 मे 2014
ब्राझील टी.ए.एम. एअरलाइन्स 02014-03-31 31 मार्च 2014

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. ^ "Oneworld member airlines". Oneworld. 8 August 2009 रोजी पाहिले. 


बाह्य दुवे[संपादन]

Commons-logo.svg
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत