जोमो केन्याटा आंतरराष्ट्रीय विमानतळ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
जोमो केन्याटा आंतरराष्ट्रीय विमानतळ
Jomo Kenyatta International Airport
Nairobi Arrivals Terminal.jpg
आहसंवि: NBOआप्रविको: HKJK
NBO is located in केनिया
NBO
NBO
केनियामधील स्थान
माहिती
विमानतळ प्रकार सार्वजनिक
मालक केनिया विमानतळ प्राधिकरण
कोण्या शहरास सेवा नैरोबी
स्थळ नैरोबी, सौदी अरेबिया
हब केनिया एअरवेज
फ्लाय५४०
समुद्रसपाटीपासून उंची ५,३२७ फू / १,६२४ मी
गुणक (भौगोलिक) साचा:Coord/display/inline,शीर्षक
धावपट्टी
दिशा लांबी पृष्ठभाग
मी फू
06/24 4,117 13,507 डांबरी
सांख्यिकी (२०११)
प्रवासी ५८,०३,६३५
विमानतळावर थांबलेले एमिरेट्सचे एअरबस ए३४० विमान

जोमो केन्याटा आंतरराष्ट्रीय विमानतळ (Jomo Kenyatta International Airport‎) (आहसंवि: NBOआप्रविको: HKJK) हा केनियाची राजधानी नैरोबी शहरामधील प्रमुख विमानतळ आहे. केनियाचा पहिला राष्ट्राध्यक्ष जोमो केन्याटा ह्याचे नाव ह्या विमानतळाला देण्यात आले आहे. नैरोबीच्या १५ किमी आग्नेयेस स्थित असलेला हा विमानतळ २०१२ साली प्रवासी संख्येमध्ये आफ्रिका खंडातील आठव्या क्रमांकाच्या वर्दळीचा विमानतळ होता.[१]

केनिया एअरवेज ही केनियाची राष्ट्रीय विमान वाहतूक कंपनी येथून भारताच्या मुंबई विमानतळापर्यंत प्रवासी विमानसेवा पुरवते.

संदर्भ[संपादन]


बाह्य दुवे[संपादन]