मिडल ईस्ट एरलाइन्स

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
मिडल ईस्ट एअरलाइन्स
आय.ए.टी.ए.
ME
आय.सी.ए.ओ.
MEA
कॉलसाईन
CEDAR JET
स्थापना ३१ मे १९४५
हब बैरूत–रफिक हरिरी आंतरराष्ट्रीय विमानतळ
फ्रिक्वेंट फ्लायर सेडार माइल्स
अलायन्स स्कायटीम
विमान संख्या १७
गंतव्यस्थाने ३४
ब्रीदवाक्य From Lebanon to the World
मुख्यालय बैरूत, लेबेनॉन
रोम विमानतळाकडे निघालेले मिडल ईस्ट एरलाइन्सचे एअरबस ए३२१ विमान

मिडल ईस्ट एरलाइन्स (अरबी: طيران الشرق الأوسط ـ الخطوط الجوية اللبنانية) ही पश्चिम आशियातील लेबेनॉन देशाची राष्ट्रीय विमान वाहतूक कंपनी आहे. १९४५ साली स्थापन झालेल्या मिडल ईस्ट एरलाइन्सचे मुख्यालय बैरूत येथे असून तिचा मुख्य वाहतूकतळ बैरूत–रफिक हरिरी आंतरराष्ट्रीय विमानतळावर आहे. सध्या मिडल ईस्ट एरलाइन्स आशिया, युरोप, मध्य पूर्व, आफ्रिका इत्यादी प्रदेशांमधील एकूण ३४ शहरांना प्रवासी विमानसेवा पुरवते.

२०१२ सालापासून मिडल ईस्ट एरलाइन्स स्कायटीम समूहाचा सदस्य आहे.

विमान ताफा[संपादन]

विमान सेवेत ऑर्डर तरतूद प्रवासी
J Y एकूण
एअरबस ए३२०-२००
11
24
102
126
एअरबस ए३२०निओ
5
150 (2-class)
एअरबस ए३२१
2
31
118
149
एअरबस ए३२१निओ
5
8
185 (2-class)
एअरबस ए३३०-२००
4
1
1
44
200
244
एम्ब्रेअर लेगसी ५००
1
1
12
एकूण 17 12 10

गंतव्यस्थाने[संपादन]

तळ
मोसमी
शहर देश विमानतळ संदर्भ
आबिजान कोत द'ईवोआर पोर्ट बोऊ विमानतळ [१]
अबु धाबी संयुक्त अरब अमिराती अबु धाबी आंतरराष्ट्रीय विमानतळ [१]
आक्रा घाना कोटोका आंतरराष्ट्रीय विमानतळ [१]
अम्मान जॉर्डन क्वीन आलिया आंतरराष्ट्रीय विमानतळ [१]
अंताल्या तुर्कस्तान अंताल्या विमानतळ [१]
अथेन्स ग्रीस अथेन्स आंतरराष्ट्रीय विमानतळ [१]
बगदाद इराक बगदाद आंतरराष्ट्रीय विमानतळ [१]
बसरा इराक बसरा आंतरराष्ट्रीय विमानतळ [२]
बैरूत लेबेनॉन बैरूत–रफिक हरिरी आंतरराष्ट्रीय विमानतळ [१]
ब्रसेल्स बेल्जियम ब्रसेल्स विमानतळ [१]
कैरो इजिप्त कैरो आंतरराष्ट्रीय विमानतळ [१]
कोपनहेगन डेन्मार्क कोपनहेगन विमानतळ [१]
दम्मम सौदी अरेबिया किंग फहाद आंतरराष्ट्रीय विमानतळ [१]
दोहा कतार हमाद आंतरराष्ट्रीय विमानतळ [१]
दुबई संयुक्त अरब अमिराती दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळ [१]
एर्बिल इराक एर्बिल आंतरराष्ट्रीय विमानतळ [१]
फ्रांकफुर्ट जर्मनी फ्रांकफुर्ट विमानतळ [१]
जिनिव्हा स्वित्झर्लंड जिनिव्हा आंतरराष्ट्रीय विमानतळ [१]
इस्तंबूल तुर्कस्तान अतातुर्क आंतरराष्ट्रीय विमानतळ [१]
जेद्दाह सौदी अरेबिया किंग अब्दुलअझीझ आंतरराष्ट्रीय विमानतळ [१]
कानो नायजेरिया मल्लम अमिनू कानो आंतरराष्ट्रीय विमानतळ [१]
कुवेत शहर कुवेत कुवेत आंतरराष्ट्रीय विमानतळ [१]
लागोस नायजेरिया मुर्ताला मुहम्मद आंतरराष्ट्रीय विमानतळ [१]
लार्नाका सायप्रस लार्नाका आंतरराष्ट्रीय विमानतळ [१]
लंडन युनायटेड किंग्डम लंडन-हीथ्रो align=center|[१]
मदीना सौदी अरेबिया प्रिन्स मोहम्मद बिन अब्दुलअझीझ विमानतळ [१]
मिलान इटली माल्पेन्सा विमानतळ [१]
मिकोनोस ग्रीस मिकोनोस विमानतळ [१]
नजफ इराक अल नजफ आंतरराष्ट्रीय विमानतळ [३]
नीस फ्रान्स नीस कोत दाझ्युर विमानतळ [१]
पॅरिस फ्रान्स चार्ल्स दि गॉल विमानतळ [१]
रियाध सौदी अरेबिया किंग खालिद आंतरराष्ट्रीय विमानतळ [१]
रोम इटली लियोनार्दो दा विन्ची-फ्युमिचिनो विमानतळ [१]
सारायेव्हो बॉस्निया आणि हर्झगोव्हिना सारायेव्हो आंतरराष्ट्रीय विमानतळ [१]
शर्म अल-शेख इजिप्त शर्म अल-शेख आंतरराष्ट्रीय विमानतळ [१]
येरेव्हान आर्मेनिया झ्वार्तनोत्स आंतरराष्ट्रीय विमानतळ [४]

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. ^ a b c d e f g h i j k l m n o p q r s t u v w x y z aa ab ac ad ae af ag "MEA route map". Archived from the original on 2014-08-13. 2015-07-13 रोजी पाहिले.
  2. ^ MEA to Start Beirut – Basra Service from late-March 2014
  3. ^ "MEA launch Najaf". Archived from the original on 2014-05-21. 2015-07-13 रोजी पाहिले.
  4. ^ MEA resuming Yerevan

बाह्य दुवे[संपादन]

विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: