नासाउ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

गुणक: 25°03′36″N 77°20′42″W / 25.06°N 77.345°W / 25.06; -77.345

नासाउ
Nassau
बहामास देशाची राजधानी


नासाउचे बहामासमधील स्थान
देश Flag of the Bahamas बहामास
स्थापना वर्ष १६९५
लोकसंख्या  
  - शहर २,६०,०००


नासाउ ही बहामास ह्या देशाची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे.