Jump to content

हिलिंग्डन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
हिलिंग्डन
London Borough of Hillingdon
लंडनचा बरो
ग्रेटर लंडनमधील स्थान
देश Flag of the United Kingdom युनायटेड किंग्डम
राज्य इंग्लंड ध्वज इंग्लंड
काउंटी ग्रेटर लंडन
स्थापना वर्ष १ एप्रिल १९६५
क्षेत्रफळ ११५.७ चौ. किमी (४४.७ चौ. मैल)
लोकसंख्या  
  - शहर २,५३,२००
http://www.hillingdon.gov.uk


हिलिंग्डन (इंग्लिश: London Borough of Hillingdon) हा इंग्लंडमधील ग्रेटर लंडन शहरातील एक बरो आहे. लंडन हीथ्रो विमानतळ तसेच ब्रिटिश एरवेझ ह्या युनायटेड किंग्डममधील सर्वात मोठ्या विमान कंपनीचे मुख्यालय हिलिंग्ड्नमध्ये स्थित आहेत.


बाह्य दुवे

[संपादन]

गुणक: 51°30′N 00°27′W / 51.500°N 0.450°W / 51.500; -0.450