आव्हियांका

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
आव्हियांका
आय.ए.टी.ए.
AV
आय.सी.ए.ओ.
AVA
कॉलसाईन
AVIANCA
स्थापना ५ डिसेंबर १९१९
हब एल दोरादो आंतरराष्ट्रीय विमानतळ (बोगोता)
होर्गे चावेझ आंतरराष्ट्रीय विमानतळ (लिमा)
फ्रिक्वेंट फ्लायर LifeMiles
अलायन्स स्टार अलायन्स
उपकंपन्या
 • ब्राझील आव्हियांका ब्राझील
 • कोस्टा रिका आव्हियांका कोस्टा रिका
 • इक्वेडोर आव्हियांका इक्वेडोर
 • एल साल्व्हाडोर आव्हियांका एल साल्व्हाडोर
 • ग्वातेमाला आव्हियांका ग्वातेमाला
 • होन्डुरास आव्हियांका होन्डुरास
 • निकाराग्वा आव्हियांका निकाराग्वा
 • पेरू आव्हियांका पेरू
 • कोलंबिया आव्हियांका कार्गो
 • कोलंबिया हेलिकोल
 • कोस्टा रिका सान्सा
 • मेक्सिको एरोयुनियन
विमान संख्या १६३
गंतव्यस्थाने १२२
ब्रीदवाक्य It's For You
मुख्यालय बोगोता, कोलंबिया
बार्सिलोना–एल प्रात विमानतळावर थांबलेले आव्हियांकाचे एअरबस ए३३० विमान

आव्हियांका (स्पॅनिश: Aerovías del Continente Americano S.A.) ही दक्षिण अमेरिकेतील कोलंबिया देशाची राष्ट्रीय विमान वाहतूक कंपनी आहे. १९१९ साली स्थापन झालेल्या आव्हियांकाचे मुख्यालय बोगोता शहरामध्ये आहे. आव्हियांका ह्याच नावाने लॅटिन अमेरिकेच्या ७ देशांमध्ये स्वतंत्र विमान कंपन्या अस्तित्वात आहेत ज्या एकत्रितपणे सेवा पुरवतात.

के.एल.एम. खालोखाल आव्हियांका ही जगातील दुसऱ्या क्रमांकाची जुनी विमानकंपनी आहे. जून २०१२ पासून आव्हियांका स्टार अलायन्स समूहाचा सदस्य आहे.

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]

विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:

साचा:स्टार अलायन्स