क्वांगचौ बैयून आंतरराष्ट्रीय विमानतळ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
क्वांगचौ बैयून आंतरराष्ट्रीय विमानतळ
广州白云国际机场
Guangzhou Baiyun International Airport - Departure Lounge.jpg
आहसंवि: CANआप्रविको: ZGGG
CAN is located in चीन
CAN
CAN
चीनमधील स्थान
माहिती
विमानतळ प्रकार सार्वजनिक
कोण्या शहरास सेवा क्वांगचौ, क्वांगतोंग
हब एअर चायना
चायना सदर्न एरलाइन्स
षेंचेन एअरलाइन्स
फेडेक्स एक्सप्रेस
चायना ईस्टर्न एअरलाइन्स
समुद्रसपाटीपासून उंची ४९ फू / १५ मी
गुणक (भौगोलिक) 23°23′33″N 113°17′56″E / 23.39250°N 113.29889°E / 23.39250; 113.29889गुणक: 23°23′33″N 113°17′56″E / 23.39250°N 113.29889°E / 23.39250; 113.29889
धावपट्टी
दिशा लांबी पृष्ठभाग
मी फू
01/19 3,600 कॉंक्रीट
02L/20R 3,800 कॉंक्रीट
02R/20L 3,800 कॉंक्रीट
सांख्यिकी (२०१४)
एकूण प्रवासी ५४७,८०,३४६
मालवाहतूक (मेट्रिक टन) 1,454,043.8
विमाने 412,210
येथे उतरलेले कतार एअरवेजचे बोईंग ७७७ विमान

क्वांगचौ बैयून आंतरराष्ट्रीय विमानतळ (आहसंवि: CANआप्रविको: ZGGG) हा चीन देशाच्या क्वांगचौ शहरामधील प्रमुख विमानतळ आहे. २०१४ साली क्वांगचौ बैयून विमानतळ चीनमधील दुसऱ्या क्रमांकाच्या वर्दळीचा (बीजिंगखालोखाल) तर जगातील १५व्या क्रमांकाचा विमानतळ होता.

एअर चायना, चायना सदर्न एरलाइन्स, षेंचेन एअरलाइन्सचायना ईस्टर्न एअरलाइन्स ह्या चीनमधील प्रमुख विमान कंपन्यांचा हब असलेला क्वांगचौ बैयून ५ ऑगस्ट २००४ रोजी वाहतूकीस खुला करण्यात आला. येथील जुन्या विमानतळाच्या ५ पट मोठ्या असलेल्या ह्या नव्या विमानतळाच्या बांधकामासाठी १,९८० कोटी रेन्मिन्बी इतका खर्च आला. हा विमानतळ क्वांगचौ शहरकेंद्रापासून २८ किलोमीटर (१७ मैल) उत्तरेस स्थित असून क्वांगचौ मेट्रोद्वारे तो शहरासोबत जोडला गेला आहे.

बाह्य दुवे[संपादन]