बेन गुरियन विमानतळ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
बेन गुरियन विमानतळ
נמל התעופה בן-גוריון (हिब्रू)
مطار بن غوريون الدولي (अरबी)
आहसंवि: TLVआप्रविको: LLBG
TLV is located in इस्रायल
TLV
TLV
इस्रायलमधील स्थान
माहिती
प्रचालक इस्रायल विमानतळ प्राधिकरण
कोण्या शहरास सेवा तेल अवीव
हब आर्किया इस्रायल एअरलाइन्स
एल ॲल
समुद्रसपाटीपासून उंची १३४ फू / ४१ मी
गुणक (भौगोलिक) 32°00′34″N 34°52′58″E / 32.00944°N 34.88278°E / 32.00944; 34.88278गुणक: 32°00′34″N 34°52′58″E / 32.00944°N 34.88278°E / 32.00944; 34.88278
धावपट्टी
दिशा लांबी पृष्ठभाग
मी फू
03/21 2772 डांबरी
08/26 4062 डांबरी
12/30 3112 डांबरी
सांख्यिकी (२०१३)
एकूण प्रवासी १,४२,२७,६१२
आंतरराष्ट्रीय प्रवासी १,३४,६१,५७५
विमाने १,०४,८५०
येथून उड्डाण करणारे एरोफ्लोतचे एअरबस ए३३० विमान

बेन गुरियन विमानतळ (आहसंवि: TLVआप्रविको: LLBG) हा इस्रायल देशामधील सर्वात मोठा व तेल अवीव शहराचा प्रमुख विमानतळ आहे. हा विमानतळ तेल अवीवच्या १९ किमी ईशान्येस स्थित आहे. १९३६ साली ब्रिटिशांनी बांधलेल्या ह्या विमानतळाला १९७३ साली इस्रायलचा पहिला पंतप्रधान डेव्हिड बेन-गुरियन ह्याचे नाव देण्यात आले. आर्किया इस्रायल एरलाइन्स, एल ॲल इत्यादी इस्रायलमधील प्रमुख विमान वाहतूक कंपन्यांचे प्रमुख वाहतूकतळ येथेच आहेत. २०१३ साली बेन गुरियन विमानतळाचा १.४२ कोटी प्रवाशांनी वापर केला.

बाह्य दुवे[संपादन]

विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: