Jump to content

कोरियन एर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
कोरियन एर
आय.ए.टी.ए.
KE
आय.सी.ए.ओ.
KAL
कॉलसाईन
KOREANAIR
स्थापना १९४६ (कोरियन नॅशनल एरलाइन्स)
हब इंचॉन आंतरराष्ट्रीय विमानतळ, गिम्पो विमानतळ (आता बंद)
मुख्य शहरे बुसान, जेजू, ओसाका
फ्रिक्वेंट फ्लायर स्कायपास
अलायन्स स्कायटीम
विमान संख्या १४८
मुख्यालय सोल
संकेतस्थळ http://www.koreanair.com
तुलूझ विमानतळावर पहिल्या एरबस ए३८०चा ताबा घेताना कोरियन एर

कोरियन एर (कोरियन: 대한항공) ही दक्षिण कोरिया देशाची राष्ट्रीय विमान वाहतूक कंपनी आहे. १९६२ साली कोरियन सरकारने कोरियन नॅशनल एरलाइन्स ह्या कंपनीचे रूपांतर कोरियन एर मध्ये करण्याचा निर्णय घेतला.

सध्या जगातील ११६ मोठ्या शहरांमध्ये कोरियन एर प्रवासीवाहतूक व मालवाहतूक करते. जगातील सर्व सहा खंडांपर्यंत पोचणाऱ्या काही निवडक विमानकंपन्यांपैकी कोरियन एर एक आहे. २०१२ साली कोरियन एरला आशियामधील सर्वोत्तम विमानसेवेचा पुरस्कार मिळाला.

देश व शहरे

[संपादन]
देश शहर
ऑस्ट्रेलियाब्रिस्बेन, सिडनी
ऑस्ट्रियाव्हिएन्ना
बेल्जियमब्रुसेल्स
बांग्लादेशडाक्का
ब्राझीलकाम्पिनास, साओ पाउलो
कॅनडाटोरॉंटो, व्हॅंकुव्हर
कंबोडियापनॉम पेन, सीम रीप
चीनबीजिंग, क्वांगचौ, शांघाय, छांग्षा, छंतू, ताल्येन, हांगचौ, चीनान, कुन्मिंग, नांजिंग, चिंगदाओ, षन्यांग, शेन्झेन, त्यांजिन, उरुम्छी, वुहान, चंचौ, शीआन, च्यामेन
क्रोएशियाझाग्रेब
चेक प्रजासत्ताकप्राग
डेन्मार्ककोपनहेगन
इजिप्तकैरो
फिजीनंदी
फ्रान्सपॅरिस (चार्ल्स डी गॉल)
जर्मनीफ्रॅंकफुर्ट (फ्रॅंकफुर्ट विमानतळ)
ग्वॉमहेगात्न्या
हाँग काँगहॉंगकॉंग (हॉंगकॉंग आंतरराष्ट्रीय विमानतळ)
भारतमुंबई (छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळ), चेन्नई, (चेन्नई आंतरराष्ट्रीय विमानतळ)
इंडोनेशियाजाकार्ता, देनपसार
इस्रायलतेल अवीव
इटलीमिलान, रोम
जपानअकिता, ओमोरी, ओसाका, फुकुओका, कागोशिमा, नागोया, निगाता, ओइता, ओकायामा, सप्पोरो, शिझुओका, तोक्यो (नारिता आंतरराष्ट्रीय विमानतळ)
केन्यानैरोबी
मलेशियाक्वालालंपूर, कोटा किनाबालू, पेनांग
मालदीवमाले
मंगोलियाउलानबातर
म्यानमाररंगून
नेपाळकाठमांडू
नेदरलँड्सअ‍ॅम्स्टरडॅम
न्यू झीलंडऑकलंड
नॉर्वेओस्लो
पलाउकोरोर
पेरूलिमा
फिलिपिन्समनिला, सेबू
रशियामॉस्को, सेंट पीटर्सबर्ग, इरकुत्स्क, व्लादिवोस्तॉक
सौदी अरेबियाजेद्दाह, रियाध
सिंगापूरसिंगापूर (सिंगापूर चांगी विमानतळ)
दक्षिण कोरियासोल, बुसान, दैगू, चॉंगजू, ग्वांग्जू, गुन्सान, जेजू, उल्सान
स्पेनबार्सिलोना, माद्रिद, सारागोसा
श्री लंकाकोलंबो
स्वीडनस्टॉकहोम
स्वित्झर्लंडझ्युरिक
तैवानतैपै
थायलंडबँकॉक (सुवर्णभूमी विमानतळ), फुकेत, च्यांग माई
तुर्कस्तानइस्तंबूल
संयुक्त अरब अमिरातीदुबई (दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळ)
युनायटेड किंग्डमलंडन (लंडन-हीथ्रो)
अमेरिकाअटलांटा (हार्ट्सफील्ड-जॅक्सन अटलांटा आंतरराष्ट्रीय विमानतळ), बॉस्टन (बॉस्टन विमानतळ), शिकागो (शिकागो ओ'हेर आंतरराष्ट्रीय विमानतळ), डॅलस, होनोलुलु, लास व्हेगास, लॉस एंजेल्स, मायामी, न्यू यॉर्क शहर (जॉन एफ. केनेडी आंतरराष्ट्रीय विमानतळ), सॅन फ्रान्सिस्को, सिॲटल, वॉशिंग्टन, डी.सी. (वॉशिंग्टन डलेस आंतरराष्ट्रीय विमानतळ)
उझबेकिस्ताननावोयी, ताश्कंद
व्हियेतनामहो चि मिन्ह सिटी, हनोई, दा नांग

विमानताफा

[संपादन]

जानेवारी २०२६ च्या सुमारास कोरियन एर कडे खालील विमाने होती:[][][][][]

कोरियन एर विमान ताफा
विमान सेवेत ऑर्डर प्रवासी क्षमता नोंदी
प्रथम प्रेस्टीज इकॉनॉमी एकूण
एरबस ए२२०-३०० १० १४० १४० १० पर्यायी विमाने आणि १० खरेदी हक्कांसह ऑर्डर.[]
एरबस ए३२१निओ १९ ३७ १७४ १८२ २० पर्यायी विमानांसह ऑर्डर.[][][]
एरबस ए३३०-३०० १७ २४ २४८ २७२
२४ २५२ २७६
२६० २८४
एरबस ए३५०-९०० २८ २८३ ३११ जानेवारी २०२५ पासून सेवारत.[१०][११]
एरबस ए३५०-१००० २० जाहीर करणे बाकी [१०][१२]
एरबस ए३८०-८०० १२ ९४ ३०१ ४०७ मुळात २०२६ मध्ये निवृत्त करण्याचे नियोजन होते.[१३]सध्या लांबणीवर टाकले आहे.[१४]
बोईंग ७३७-८०० १२ १२६ १३८
बोईंग ७३७-९०० १८० १८८
बोईंग ७३७-९००ईआर १६५ १७३
बोईंग ७३७ मॅक्स ८ ११ १३८ १४६ २० पर्यायी विमानांसह ऑर्डर.[१५][१६]
बोईंग ७३७ मॅक्स १० ६२ जाहीर करणे बाकी १२ विमाने बोईंग ७३७ मॅक्स ८ मधून रूपांतरित.[१७]
२५ ऑगस्ट २०२५ रोजी अतिरिक्त ५० विमानांची ऑर्डर.[१८]
बोईंग ७४७-८आय ४८ ३१४ ३६८ यात HL7644 समाविष्ट आहे, जे बांधलेले शेवटचे प्रवासी बोईंग ७४७ आहे.[१९]
बोईंग ७७७-३०० ४१ २९७ ३३८
बोईंग ७७७-३००ईआर २५ ४२ २२७ २७७
५६ २९१
बोईंग ७७७-९ ४० जाहीर करणे बाकी २०२८ पासून वितरण.[२०][१८]
बोईंग ७८७-९ १४ २४ २४५ २६९ १० पर्यायी विमानांसह ऑर्डर.[२१]
बोईंग ७८७-८ मधून रूपांतरित ऑर्डर.[२२][२३]
२५४ २७८
बोईंग ७८७-१० १२ ५३[२४] ३६ २८९ ३२५ १० पर्यायी विमानांसह ऑर्डर.[२०][१८]
कोरियन एर कार्गो विमान ताफा
एरबस ए३५०एफ मालवाहू [१२]
बोईंग ७४७-४००ईआरएफ मालवाहू
बोईंग ७४७-८एफ मालवाहू
बोईंग ७७७एफ १२ मालवाहू
बोईंग ७७७-८एफ मालवाहू २०३० पासून वितरण.[१८]
कोरियन एर बिझनेस जेट ताफा[२५][२६]
ऑगस्टावेस्टलँड एडब्ल्यू१३९ ८–१४ बैठक क्षमता हेलिकॉप्टर
एरबस हेलिकॉप्टर्स एच१६०-बी ६ बैठक क्षमता [२७]
बोईंग ७३७-७००/बीबीजे१ १६–२६ बैठक क्षमता
बोईंग ७८७-८/बीबीजे ३९ बैठक क्षमता [२८][२९]
बॉम्बार्डिये ग्लोबल एक्सप्रेस एक्सआरएस १३ बैठक क्षमता
गल्फस्ट्रीम जी६५०ईआर १३ बैठक क्षमता [३०]
सिकॉर्स्की एस-७६सी+ ५–६ बैठक क्षमता हेलिकॉप्टर
एकूण १६९ २४८

हे सुद्धा पहा

[संपादन]

बाह्य दुवे

[संपादन]
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत
  1. "Fleet". Korean Air. January 18, 2017 रोजी मूळ पानापासून संग्रहित. January 17, 2017 रोजी पाहिले.
  2. "Business Jet Services". Korean Air. August 26, 2016 रोजी मूळ पानापासून संग्रहित. August 18, 2016 रोजी पाहिले.
  3. 항공기 등록현황. Ministry of Land, Infrastructure and Transport (कोरियन भाषेत). September 29, 2020 रोजी मूळ पानापासून संग्रहित. August 7, 2020 रोजी पाहिले.
  4. "Boeing Commercial Orders & Deliveries". The Boeing Company. 10 December 2025 रोजी पाहिले.
  5. "Orders and Deliveries | Airbus". www.airbus.com (इंग्रजी भाषेत). April 3, 2024. 2025-12-10 रोजी पाहिले.
  6. "Korean Air becomes the third operator of the Bombardier CS300". World Airline News. December 22, 2017. June 27, 2018 रोजी मूळ पानापासून संग्रहित. June 27, 2018 रोजी पाहिले.
  7. "Korean Air finalises order for 30 A321neo" (Press release). Airbus. November 6, 2015. April 18, 2018 रोजी मूळ पानापासून संग्रहित. April 17, 2018 रोजी पाहिले.
  8. 대한항공, '친환경 항공기' A321네오 도입…하늘길 확대 [Korean Air, introduces 'Eco-Frendly'aircraft, Airbus A321neo…expand its network] (Korean भाषेत). The Financial News. 31 October 2022.CS1 maint: unrecognized language (link)
  9. "Korean Air exercises options for six A321-200NX". ch-aviation. 17 December 2024.
  10. 1 2 "Korean Air Orders 33 Airbus A350s" (Press release). Korean Air. 2024-03-21. 21 March 2024 रोजी पाहिले.
  11. 임성호 (6 January 2025). 대한항공, 에어버스 A350 1·2호기 도입완료…27일 첫 운항準備 [Korean Air has introduced its first and second Airbus A350...Prepare for the first flight on the 27th]. 연합뉴스 (Korean भाषेत). Yonhap News Agency.CS1 maint: unrecognized language (link)
  12. 1 2 "Korean Air becomes new A350F customer". Airbus. 31 October 2025. 31 October 2025 रोजी पाहिले.
  13. "Korean Air to phase out superjumbo jets within decade". Yonhap News Agency. 20 August 2021.
  14. "Korean Air to delay retirement of A380s - report". ch-aviation. 13 January 2025.
  15. "Boeing, Korean Air Finalize Order for 30 737 MAXs, Two 777-300ERs" (Press release). Boeing. 5 November 2015. February 8, 2018 रोजी मूळ पानापासून संग्रहित. December 20, 2020 रोजी पाहिले.
  16. "Korean Air introduces its first Boeing 737-8" (Press release). Korean Air. 14 February 2022.
  17. "대한항공, 2029년까지 더 큰 737-10 12대 첫 도입…737-8서 변경" [Korean Air, introducing 12 larger 737-10s until 2029…changing from 737-8]. Yonhap News Agency. 6 August 2025.
  18. 1 2 3 4 ""대한항공, 70조원 상당의 대미 투자계획 발표"… 보잉 항공기 103대 및 예비엔진 도입 계획" ["Korean Air announces investment plan in U.S. worth KRW 70 Trillion"... Plans to introduce 103 Boeing aircraft and spare engines] (Press release). Korean Air. 6 August 2025.
  19. Sweeney, Sam (8 December 2022). "End of an era as final Boeing 747 rolls off assembly line". ABC News. 2023-02-02 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2026-03-04 रोजी पाहिले.
  20. 1 2 "Korean Air to order up to 50 widebody Boeing aircraft" (Press release). Korean Air. 23 July 2024.
  21. "Korean Air Joins Boeing 787 Family with up to 20-Airplane Order". Boeing. April 11, 2005. June 12, 2018 रोजी मूळ पानापासून संग्रहित. June 27, 2018 रोजी पाहिले.
  22. "Boeing Delivers Korean Air's First 787-9 Dreamliner". February 22, 2017. February 23, 2017 रोजी मूळ पानापासून संग्रहित. February 22, 2017 रोजी पाहिले.
  23. Ghim-Lay Yeo. "Korean Air converts 10 787-8s to -9s". Singapore: Flight International. March 21, 2011 रोजी मूळ पान पासून संग्रहित. December 23, 2016 रोजी पाहिले.
  24. "Korean Air to Introduce Boeing 787-10 for the First Time in Korea" (Press release). Korean Air. 19 June 2019. January 16, 2020 रोजी मूळ पानापासून संग्रहित. January 16, 2020 रोजी पाहिले.
  25. "Korean Air business jet fleets". Korean Air. October 8, 2022 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 21 June 2022 रोजी पाहिले.
  26. Greg Waldron (October 18, 2016). "Korean Air expands business jet charter unit". FlightGlobal. February 24, 2017 रोजी मूळ पानापासून संग्रहित. February 23, 2017 रोजी पाहिले.
  27. 대한항공, 에어버스 회전익기 'H160-B' 도입…VVIP 항공 서비스 강화 [Korean Air, Introduces Airbus's new helicopter, 'H-160-B'…strengthen the VIP service] (Korean भाषेत). EKN News. 10 February 2025.CS1 maint: unrecognized language (link)
  28. [단독]대한항공, 전용기 추가 도입… 첫 고객으로 삼성과 계약 [[Exclusive] Korean Air Introduces Additional Private Jet... Engage Samsung as First Customer] (Korean भाषेत). The Dong-A Ilbo. 17 June 2022.CS1 maint: unrecognized language (link)
  29. "Korean Air expands private business jet service". The Korea Times. 18 June 2022.
  30. "Korean Air adds maiden Gulfstream G650ER". ch-aviation. August 3, 2016. June 27, 2018 रोजी मूळ पानापासून संग्रहित. June 27, 2018 रोजी पाहिले.