शार्लट

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Disambig-dark.svg
शार्लट
Charlotte
अमेरिकामधील शहर

Stormy Charlotte.jpg

शार्लट is located in अमेरिकेची संयुक्त संस्थाने
शार्लट
शार्लट
शार्लटचे अमेरिकामधील स्थान

गुणक: 35°13′37″N 80°50′36″W / 35.22694, -80.84333गुणक: 35°13′37″N 80°50′36″W / 35.22694, -80.84333

देश Flag of the United States अमेरिका
राज्य नॉर्थ कॅरोलिना
स्थापना वर्ष १७५५
क्षेत्रफळ ६२९ चौ. किमी (२४३ चौ. मैल)
समुद्रसपाटीपासुन उंची ७५१ फूट (२२९ मी)
लोकसंख्या  
  - शहर ६,८७,४५६
  - घनता १,९७१ /चौ. किमी (५,१०० /चौ. मैल)
http://www.charmeck.org/charlotte


शार्लट हे अमेरिकेच्या नॉर्थ कॅरोलिना राज्यातील सर्वात मोठे शहर आहे. लोकसंख्येनुसार शार्लट हे अमेरिकेतील १९ वे मोठे शहर आहे.