Jump to content

बेनितो हुआरेझ मेक्सिको सिटी आंतरराष्ट्रीय विमानतळ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(मेक्सिको सिटी आंतरराष्ट्रीय विमानतळ या पानावरून पुनर्निर्देशित)
बेनितो हुआरेझ मेक्सिको सिटी आंतरराष्ट्रीय विमानतळ
एरोपुएर्तो इंतरनॅसियोनाल बेनितो हुआरेझ Aeropuerto Internacional Benito Juárez
गंतव्यस्थानांचा नकाशा
आहसंवि: MEXआप्रविको: MMMX
माहिती
विमानतळ प्रकार जाहीर
मालक ग्रुपो एरोपोर्तुआरियो दे ला सिउदाद दे मेहिको
प्रचालक एरोपुएर्तोस इ सर्व्हिसियोस ऑक्झिलियारेस
कोण्या शहरास सेवा मेक्सिको सिटी
स्थळ व्हेनुस्तियानो कारांझा, मेक्सिको सिटी
हब एरोमार, एरोमेक्सिको, एरोमेक्सिको कनेक्ट, इंटरजेट, मॅग्निचार्टर्स, व्होलारिस, एरोयुनियन, मासएर
समुद्रसपाटीपासून उंची ७,३१६ फू / २,२३० मी
गुणक (भौगोलिक) 19°26′10″N 99°4′19″W / 19.43611°N 99.07194°W / 19.43611; -99.07194गुणक: 19°26′10″N 99°4′19″W / 19.43611°N 99.07194°W / 19.43611; -99.07194
धावपट्टी
दिशा लांबी पृष्ठभाग
फू मी
०५R/२३L

१२L/३०R

१२,७९५

१२,९६६

३,९००

३,९५२

डांबरी

डांबरी

सांख्यिकी (२०१२)
एकूण प्रवासी २,९४,९१,५५३
% बदल ११.८४
उड्डाणावतरण ३,७७,७४३
% बदल ७.९

बेनितो हुआरेझ मेक्सिको सिटी आंतरराष्ट्रीय विमानतळ (आहसंवि: MEXआप्रविको: MMMX) अथवा मेक्सिको सिटी आंतरराष्ट्रीय विमानतळ, हा मेक्सिकोच्या मेक्सिको सिटी शहरातील मुख्य विमानतळ आहे.