तुलूझ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
तुलूझ
Toulouse
फ्रान्समधील शहर


चिन्ह
तुलूझ is located in फ्रान्स
तुलूझ
तुलूझ
तुलूझचे फ्रान्समधील स्थान

गुणक: 43°36′16″N 1°26′38″E / 43.60444°N 1.44389°E / 43.60444; 1.44389

देश फ्रान्स ध्वज फ्रान्स
राज्य मिदी-पिरेने
क्षेत्रफळ ११८.३ चौ. किमी (४५.७ चौ. मैल)
लोकसंख्या  
  - शहर ४,३७,७१५
  - घनता ३,७०० /चौ. किमी (९,६०० /चौ. मैल)
http://www.toulouse.fr/


तुलूझ हे दक्षिण फ्रान्समधील एक प्रमुख शहर आहे. हे शहर फ्रांसच्या मिदी-पिरेने या राज्यात वसलेले आहे. तुलूझचे क्षेत्रफळ ११८.३ चौ.किमी आहे तर लोकसंख्या ४,३७,७१५ एवढी आहे. या शहराच्या लोकसंख्येची घनता ३,७०० एवढी आहे.