वॉशिंग्टन डलेस आंतरराष्ट्रीय विमानतळ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
वॉशिंग्टन डलेस आंतरराष्ट्रीय विमानतळ
Washington Dulles International Airport at Dusk.jpg
आहसंवि: IADआप्रविको: KIAD
IAD is located in व्हर्जिनिया
IAD
IAD
IAD (व्हर्जिनिया)
वॉशिंग्टन डलेस विमानतळाचे व्हर्जिनियामधील स्थान
माहिती
विमानतळ प्रकार सार्वजनिक
मालक मेट्रोपॉलिटन वॉशिंग्टन एरपोर्ट्स ऑथोरिटी
कोण्या शहरास सेवा वॉशिंग्टन डी.सी., उत्तर व्हर्जिनिया
स्थळ डलेस, व्हर्जिनिया, अमेरिका
हब
समुद्रसपाटीपासून उंची ३१३ फू / ९५ मी
गुणक (भौगोलिक) 38°56′40″N 77°27′21″W / 38.94444°N 77.45583°W / 38.94444; -77.45583
संकेतस्थळ mwaa.com/dulles
धावपट्टी
दिशा लांबी पृष्ठभाग
फू मी
०१L/१९R ९,४०० २,८६५ काँक्रीट
१C/१९C ११,५०० ३,५०५ काँक्रीट
१R/१९L ११,५०० ३,५०५ काँक्रीट
१२/३० १०,५०० ३,२०० काँक्रीट
१२R/३०L १०,५०० ३,२०० प्रस्तावित

वॉशिंग्टन डलेस आंतरराष्ट्रीय विमानतळ (इंग्लिश: Washington Dulles International Airport; IATA: IAD) हा अमेरिकेच्या व्हर्जिनिया राज्यामधील एक विमानतळ आहे. हा विमानतळ वॉशिंग्टन, डी.सी. शहराच्या २६ मैल पश्चिमेस स्थित असून ह्या शहरासाठीचा तो प्रमुख विमानतळ आहे.

डलेस हा अमेरिकेमधील सर्वाधिक वर्दळीच्या विमानतळांपैकी एक आहे.

सांख्यिकी[संपादन]

सर्वाधिक वर्दळीचे मार्ग[संपादन]

आंतरराष्ट्रीय (२०१३)[१]
क्र गंतव्यस्थान प्रवासी विमानकंपन्या
लंडन-हीथ्रो, युनायटेड किंग्डम ९,०२,८७८ ब्रिटिश एरवेझ, युनायटेड एअरलाइन्स, व्हर्जिन अटलांटिक
फ्रांकफुर्ट, जर्मनी ५,९५,५४६ लुफ्तांसा, युनायटेड एअरलाइन्स
पॅरिस-चार्ल्स दि गॉल, फ्रांस ४,४६,३३२ एर फ्रांस, युनायटेड एअरलाइन्स
दुबई-आंतरराष्ट्रीय, संयुक्त अरब अमीराती ३,४७,२४७ एमिरेट्स, युनायटेड एअरलाइन्स
तोक्यो-नरिता, जपान २,७९,९१५ ऑल निप्पॉन एरवेझ, युनायटेड एअरलाइन्स
ॲम्स्टरडॅम, नेदरलँड्स २,६७,६८१ केएलएम, युनायटेड एअरलाइन्स
सान साल्वादोर, एल साल्वादोर २,६७,०६१ आव्हियांका, युनायटेड एअरलाइन्स
म्युन्शेन, जर्मनी २,४१,५४१ लुफ्तांसा, युनायटेड एअरलाइन्स
ब्रसेल्स, बेल्जियम १,९५,४७६ ब्रसेल्स एअरलाइन्स, युनायटेड एअरलाइन्स
१० दोहा, कतार १,८७,८७४ कतार एरवेझ
अंतर्देशीय (जुलै२०१४-जून २०१५)[२]
क्र गंतव्यस्थान प्रवासी विमानकंपन्या
लॉस एंजेलस, कॅलिफोर्निया ५,५७,००० अमेरिकन एअरलाइन्स, युनायटेड एअरलाइन्स, व्हर्जिन अमेरिका
सान फ्रांसिस्को, कॅलिफोर्निया ५,५१,००० युनायटेड एअरलाइन्स, व्हर्जिन अमेरिका
डेन्व्हर, कॉलोराडो ४,४१,००० साउथवेस्ट एअरलाइन्स, युनायटेड एअरलाइन्स
अटलांटा, जॉर्जिया ३,५८,००० डेल्टा एर लाइन्स, युनायटेड एअरलाइन्स
शिकागो-ओ'हेर, इलिनॉय २,७७,००० युनायटेड एअरलाइन्स, फ्रंटियर एअरलाइन्स
ओरलँडो, फ्लोरिडा २,५७,००० जेटब्लू एरवेझ, युनायटेड एअरलाइन्स
बॉस्टन, मॅसेच्युसेट्स २,४७,००० जेटब्लू एरवेझ, युनायटेड एअरलाइन्स
शार्लट, उत्तर कॅरोलिना २,३६,००० युनायटेड एअरलाइन्स, यूएस एरवेझ
डॅलस/फोर्ट वर्थ, टेक्सास २,२३,००० अमेरिकन एअरलाइन्स, युनायटेड एअरलाइन्स
१० ह्युस्टन-आंतरखंडीय, टेक्सास १,९५,००० युनायटेड एअरलाइन्स

विमानकंपन्या[संपादन]

सर्वाधिक प्रवासी वाहणाऱ्या विमानकंपन्या (ऑक्टोबर २०१४)[३]
क्र विमानकंपनी प्रवासी
युनायटेड एअरलाइन्स १,८३,४८२
अमेरिकन एअरलाइन्स * ८७,५७८
फ्रंटियर एअरलाइन्स ८४,२०५
डेल्टा एर लाइन्स ७८,६६२
साउथवेस्ट एअरलाइन्स ४१,२९८
ब्रिटिश एरवेझ ३६,९१६
लुफ्तांसा ३६,४५८
व्हर्जिन अमेरिका ३०,४१८
एर फ्रांस ३०,०९५
१० जेटब्लू एरवेझ २६,३६३

* यूएस एरवेझचे प्रवासी धरून

एकूण प्रवासीसंख्या[संपादन]

वर्षानुसार वाहतूक
प्रवासी मागील वर्षातील बदल विमान उड्डाणे मालवाहतूक
१९९९ १९,७९७,३२९ ४६५,१९५ ७९१,९६१,२००
२००० २०,१०४,६९३ १.५५% ४५६,४३६ ८४६,३९३,६००
२००१ १८,००२,३१९ १०.४६% ३९६,८८६ ७२९,६६५,७००
२००२ १७,२३५,१६३ ४.२६% ३७२,६३६ ७१६,३४२,४००
२००३ १६,९५०,३८१ १.६५% ३३५,३९७ ६२९,२०१,४००
२००४ २२,८६८,८५२ ३४.९२% ४६९,६३४ ६८५,०४१,९००
२००५ २७,०५२,११८ १८.२९% ५०९,६५२ ६६८,१४१,९००
२००६ २३,०२०,३६२ १४.९०% ३७९,५७१ ७७३,५७०,१००
२००७ २४,७३७,५२८ ७.४६% ३८२,९४३ ७९०,७५४,५००
२००८ २३,८७६,७८० ३.४८% ३६०,२९२ ७३६,१२७,५००
२००९ २३,२१३,३४१ २.७८% ३४०,३६७ ६४५,५५६,०००
२०१० २३,७४१,६०३ २.२८% ३३६,५३१ ७३२,६६६,९००
२०११ २,३२,११,८५६ २.२२% ३,२७,४९३ ३,३३,६८३
२०१२ २,२५,६१,५२१ २.८०% ३,१२,०७० ३,०२,७६६
२०१३ २,१९,४७,०६५ २.७०% ३,०७,८०१ २,५३,३६१
२०१४ २,१५,७२,२३३ १.७०% २,८९,३०६ २,६७,७५३

संदर्भ[संपादन]

  1. ^ "U.S. International Air Passenger and Freight Statistics Report". April 1, 2014 रोजी पाहिले.
  2. ^ "Washington, DC: Dulles International (IAD)- Scheduled Services except Freight/Mail". June 3, 2011. August 18, 2014 रोजी पाहिले.
  3. ^ http://www.metwashairports.com/file/ATS_Oct_2014.pdf

बाह्य दुवे[संपादन]