कोपनहेगन विमानतळ
Jump to navigation
Jump to search
कोपनहेगन विमानतळ Københavns Lufthavn (डॅनिश) | |||
---|---|---|---|
आहसंवि: CPH – आप्रविको: EKCH
| |||
माहिती | |||
विमानतळ प्रकार | जाहीर | ||
कोण्या शहरास सेवा | कोपनहेगन | ||
स्थळ | कोपनहेगन महानगर | ||
हब | सिंबर डॅनिश एअर ट्रान्सपोर्ट नॉर्वेजियन एअर शटल स्कॅंडिनेव्हियन एअरलाइन्स | ||
समुद्रसपाटीपासून उंची | १७ फू / ५ मी | ||
गुणक (भौगोलिक) | 55°37′5″N 12°39′22″E / 55.61806°N 12.65611°E | ||
धावपट्टी | |||
दिशा | लांबी | पृष्ठभाग | |
फू | मी | ||
04L/22R | ११,८११ | ३,६०० | डांबरी |
04R/22L | १०,८२७ | ३,३०० | डांबरी |
12/30 | ९,१८६ | २,८०० | डांबरी |
सांख्यिकी (२०१४) | |||
प्रवासी | २,५६,२७,०९३ | ||
विमाने | २,५१,७९९ | ||
स्रोत: [१] |
कोपनहेगन विमानतळ (डॅनिश: Københavns Lufthavn) (आहसंवि: CPH, आप्रविको: EKCH) हा डेन्मार्क देशाच्या कोपनहेगन शहरामधील प्रमुख विमानतळ आहे. कोपनहेगन शहराच्या ८ किमी दक्षिणेस व स्वीडनच्या माल्म शहराच्या २४ किमी पश्चिमेस स्थित असलेला हा विमानतळ प्रवाशांच्या संख्येनुसार स्कॅंडिनेव्हिया व उत्तर युरोपामधील सर्वात वर्दळीचा विमानतळ आहे. ओरेसुंड पूलाद्वारे हा विमानतळ स्वीडन देशासोबत देखील जोडला गेला आहे.
एप्रिल १९२५ मध्ये खुला करण्यात आलेला कोपनहेगन विमानतळ हा जगतील सर्वात जुन्या नागरी विमानतळांपैकी एक आहे. स्कॅंडिनेव्हियन एअरलाइन्सचा हब येथेच स्थित आहे.
संदर्भ आणि नोंदी[संपादन]
बाह्य दुवे[संपादन]
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: |