बुडापेस्ट
बुडापेस्ट Budapest |
|||
हंगेरी देशाची राजधानी | |||
| |||
देश | ![]() |
||
क्षेत्रफळ | ५२५.१६ चौ. किमी (२०२.७७ चौ. मैल) | ||
लोकसंख्या | |||
- शहर | १७,१२,२१० | ||
- घनता | ३,२४२ /चौ. किमी (८,४०० /चौ. मैल) | ||
प्रमाणवेळ | यूटीसी + १:०० | ||
http://english.budapest.hu/ |
बुडापेस्ट ही हंगेरीची राजधानी व सगळ्यात मोठे शहर आहे.
डॅन्युब नदीच्या किनारी वसलेले हे शहर मुळात बुडा व पेस्ट अशी दोन जवळजवळची शहरे होती. १७,००,००० लोकसंख्या असलेले हे शहर या बाबतीत युरोपमध्ये सहाव्या क्रमांकावर आहे. मध्य युरोपातील एक महत्त्वाचे केंद्र असलेले बुडापेस्ट शहर युरोपातील सर्वात सुंदर शहरांपैकी एक मानले जाते.
बाह्य दुवे[संपादन]
- Budapest hotels and info Portal
- बुडापेस्टमधील रेल्वे, बस व ईतर प्रवाससाधने
- बुडापेस्टचा प्रवासी नकाशा