Jump to content

टर्क्स आणि कैकास द्वीपसमूह

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
टर्क्स आणि कैकास द्वीपसमूह
Turks and Caicos Islands
टर्क्स आणि कैकास द्वीपसमूह चा ध्वज
ध्वज
टर्क्स आणि कैकास द्वीपसमूहचे स्थान
टर्क्स आणि कैकास द्वीपसमूहचे स्थान
टर्क्स आणि कैकास द्वीपसमूहचे जागतिक नकाशावरील स्थान
राजधानी कॉकबर्न टाउन
अधिकृत भाषा इंग्लिश
महत्त्वपूर्ण घटना
क्षेत्रफळ
 - एकूण ४१७ किमी (१९९वा क्रमांक)
लोकसंख्या
 -एकूण ३६,६०५
 - गणती {{{लोकसंख्या_गणना}}}

{{{लोकसंख्या_गणना_वर्ष}}}

 - घनता ५२/किमी²
राष्ट्रीय चलन अमेरिकन डॉलर
आय.एस.ओ. ३१६६-१ TC
आंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक +1649
राष्ट्र_नकाशा
राष्ट्र_नकाशा


टर्क्स आणि कैकास द्वीपसमूह हा युनायटेड किंग्डमचा कॅरिबियनमधील प्रांत आहे. टर्क्स आणि कैकास द्वीपे अमेरिकेच्या मायामी शहरापासुन ६०० मैल तर बहामास देशापासुन ५० मैल अंतरावर आहेत. कॉकबर्न टाउन ही टर्क्स आणि कैकास द्वीपसमूहाची राजधानी आहे.