Jump to content

माराकेश

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
माराकेश
مراكش‎
मोरोक्कोमधील शहर


माराकेश is located in मोरोक्को
माराकेश
माराकेश
माराकेशचे मोरोक्कोमधील स्थान

गुणक: 31°37′48″N 8°0′32″W / 31.63000°N 8.00889°W / 31.63000; -8.00889

देश मोरोक्को ध्वज मोरोक्को
स्थापना वर्ष इ.स. १०६२
समुद्रसपाटीपासुन उंची १,५२९ फूट (४६६ मी)
लोकसंख्या  (२०१२)
  - शहर ९,०९,०००
  - महानगर १०,६३,४१५
प्रमाणवेळ यूटीसी


माराकेश (अरबी: مراكش‎; फ्रेंच: Marrakech) हे मोरोक्को देशातील एक प्रमुख शहर आहे. मोरोक्कोच्या मध्य भागात ॲटलास पर्वतरांगेच्या पायथ्याशी वसलेले माराकेश ऐतिहासिक काळापासून मोरोक्कोमधील सर्वात महत्त्वाच्या ४ शहरांपैकी एक राहिले आहे. सध्या येथील लोकसंख्या सुमारे ९.१ लाख असून माराकेश कासाब्लांका, रबातफेस खालोखाल मोरोक्कोमधील चौथ्या क्रमांकाचे मोठे शहर आहे.

बाह्य दुवे[संपादन]

विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: