रॉयल ब्रुनेई एरलाइन्स

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
रॉयल ब्रुनेई एअरलाइन्स
आय.ए.टी.ए.
BI
आय.सी.ए.ओ.
RBA
कॉलसाईन
BRUNEI
स्थापना १८ नोव्हेंबर १९७४
हब ब्रुनेई आंतरराष्ट्रीय विमानतळ
फ्रिक्वेंट फ्लायर रॉयल स्काईज
विमान संख्या १०
गंतव्यस्थाने १६
पालक कंपनी ब्रुनेई सरकार
मुख्यालय बंदर स्री बगवान, ब्रुनेई
संकेतस्थळ http://www.flyroyalbrunei.com/

रॉयल ब्रुनेई एरलाइन्स (मलाय: Penerbangan DiRaja Brunei;; जावी: ڤنربڠن دراج بروني) ही आग्नेय आशियातील ब्रुनेई देशाची राष्ट्रीय विमान वाहतूक कंपनी आहे. १९७४ साली स्थापन झालेली ही कंपनी संपूर्णपणे ब्रुनेई सरकारच्या मालकीची आहे.

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]

Commons-logo.svg
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: