झाग्रेब विमानतळ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
झाग्रेब विमानतळ
Međunarodna zračna luka Zagreb
Zagreb Airport.jpg
आहसंवि: ZAGआप्रविको: LDZA
क्रोएशियामधील स्थान
माहिती
विमानतळ प्रकार जाहीर
कोण्या शहरास सेवा झाग्रेब, उप्साला
स्थळ झाग्रेब महानगर
हब क्रोएशिया एरलाइन्स
एर क्रोएशिया
समुद्रसपाटीपासून उंची ३५३ फू / १०८ मी
गुणक (भौगोलिक) 45°44′35″N 16°4′8″E / 45.74306°N 16.06889°E / 45.74306; 16.06889गुणक: 45°44′35″N 16°4′8″E / 45.74306°N 16.06889°E / 45.74306; 16.06889
धावपट्टी
दिशा लांबी पृष्ठभाग
फू मी
05/23 3,252 कॉंक्रीट/डांबरी
सांख्यिकी (२०१४)
प्रवासी २४,३०,९७१
विमाने ३८,३४८
स्रोत: [१]
येथे थांबलेले एर इंडियाचे बोइंग ७४७ विमान

झाग्रेब विमानतळ (क्रोएशियन: Međunarodna zračna luka Zagreb) (आहसंवि: ZAGआप्रविको: LDZA) हा क्रोएशिया देशाच्या झाग्रेब शहरामधील प्रमुख विमानतळ आहे. क्रोएशियन वायूसेनेचा प्रमुख तळ देखील येथेच आहे. झाग्रेब विमानतळावर क्रोएशिया एरलाइन्सचा हब आहे.

विमानकंपन्या आणि गंतव्यस्थाने[संपादन]

विमान कंपनी गंतव्य स्थान .
एरोफ्लोत मॉस्को-शेरेमेत्येवो
एर क्रोएशिया बुडापेस्ट, मिलान, मोस्तार (सुरुवात 01 जून 2015)[२], प्राग, रोम
एर फ्रान्स पॅरिस
एर सर्बिया बेलग्रेड
ऑस्ट्रियन एरलाइन्स व्हियेना
ब्रिटिश एरवेज लंडन-हीथ्रो
ब्रसेल्स एरलाइन्स ब्रसेल्स (सुरुवात 20 सप्टेंबर 2015)
क्रोएशिया एरलाइन्स ॲम्स्टरडॅम, बार्सिलोना, ब्रसेल्स, कोपनहेगन, दुब्रोव्हनिक, फ्रांकफुर्ट, लंडन-हीथ्रो, म्युनिक, पॅरिस, प्रिस्टिना, पुला, रोम, सारायेव्हो, स्कोप्ये, स्प्लिट, व्हियेना, झदर, झ्युरिक
मोसमी: अंताल्या, अथेन्स, बोल, रियेका, तेल अवीव
युरोपियन कोस्टल एरलाइन्स राब, स्प्लिट
फ्लायदुबई दुबई
जर्मनविंग्ज बर्लिन, क्योल्न-बॉन, श्टुटगार्ट
मोसमी: हांबुर्ग (चालू 22 जुलै 2015)
आयबेरिया मोसमी: माद्रिद
के.एल.एम. ॲम्स्टरडॅम
एल.ओ.टी. पोलिश एरलाइन्स वर्झावा
लुफ्तान्सा फ्रांकफुर्ट, म्युनिक
लुफ्तान्सा रीजनल म्युनिक
नॉर्वेजियन एर शटल मोसमी: कोपनहेगन
कतार एरवेज दोहा
स्कायग्रीस एरलाइन्स मोसमी: अथेन्स, टोरॉंटो (सुरुवात 22 जून 2015)
एल ॲल मोसमी: तेल अवीव
स्विस आंतरराष्ट्रीय एरलाइन्स झ्युरिक (सुरुवात 18 एप्रिल 2015)
टी.ए.पी. पोर्तुगाल बोलोन्या, लिस्बन
ट्रेड एर ओसियेक, रियेका
तुर्की एरलाइन्स इस्तंबूल
व्ह्युएलिंग मोसमी: बार्सिलोना

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]