ऑल निप्पॉन एरवेझ
Appearance
| ||||
स्थापना | २७ डिसेंबर १९५२ | |||
---|---|---|---|---|
हब |
हानेडा विमानतळ नारिता आंतरराष्ट्रीय विमानतळ | |||
मुख्य शहरे |
ओसाका नागोया सप्पोरो | |||
फ्रिक्वेंट फ्लायर | ए.एन.ए. माइलेज क्लब | |||
अलायन्स | स्टार अलायन्स | |||
विमान संख्या | २१४ | |||
गंतव्यस्थाने | ७३ | |||
ब्रीदवाक्य | Inspiration of Japan | |||
मुख्यालय | तोक्यो |
ऑल निप्पॉन एअरवेज (जपानी: 全日本空輸) ही जपान देशामधील सर्वात मोठी विमान वाहतूक कंपनी व जपान एरलाइन्सची प्रमुख प्रतिस्पर्धी आहे. ऑल निप्पॉन एअरवेज ४९ देशांतर्गत तर ३२ आंतरराष्ट्रीय शहरांना विमानसेवा पुरवते.
बाह्य दुवे
[संपादन]विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: |