लॉस एंजेल्स आंतरराष्ट्रीय विमानतळ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
लॉस एंजेल्स आंतरराष्ट्रीय विमानतळ
American 737-800 N956AN LAX(365934320).jpg
LAX LA.jpg
आहसंवि: LAXआप्रविको: KLAXएफएए स्थळसंकेत: LAX
Maps
विमानतळाचे रेखाचित्र
विमानतळाचे रेखाचित्र
माहिती
विमानतळ प्रकार सार्वजनिक
मालक लॉस एंजेल्स महापालिका
प्रचालक लॉस एंजेल्स वर्ल्ड एअरपोर्ट्‌स
कोण्या शहरास सेवा लॉस एंजेल्स महानगर
स्थळ लॉस एंजेल्स, कॅलिफोर्निया
हब
समुद्रसपाटीपासून उंची १२६ फू / ३८ मी
संकेतस्थळ लावा.ऑर्ग
धावपट्टी
दिशा लांबी पृष्ठभाग
फू मी
6L/24R ८,९२५ २,७२० काँक्रीट
6R/24L १०,२८५ ३,१३५ काँक्रीट
7L/25R १२,०९१ ३,६८५ काँक्रीट
7R/25L ११,०९६ ३,३८२ काँक्रीट
हेलिपॅड
संख्या लांबी पृष्ठभाग
फू मी
एच३ ६३ १९ काँक्रीट
सांख्यिकी
प्रवासी (२०१२) ६,३६,८८,१२१
विमानांची आवागमने (२०११) ६,०१,४१६
स्रोत: एफ.ए.ए.[२]

लॉस एंजेल्स आंतरराष्ट्रीय विमानतळ (उच्चारभेद लॉस एन्जल्स) (आहसंवि: LAXआप्रविको: KLAXएफ.ए.ए. स्थळसूचक: LAX) अमेरिकेच्या लॉस एंजेल्स शहरातील मुख्य आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. शहराच्या केन्द्रापासून आग्नेय दिशेस २६ किमी (१६ मैल) अंतरावर पॅसिफिक समुद्राकाठी असलेला हा विमानतळ जगातील प्रमुख विमानतळांपैकी एक आहे. २०१२मध्ये हा विमानतळ प्रवाशांच्या संख्येनुसार जगातील सहावा विमानतळ होता. त्यावर्षी येथून ६,३६,८८,१२१ प्रवाशांनी आवागमन केले.[३]येथून निघणार्‍या किंवा येथे येणार्‍या प्रवाशांचा विचार केल्यास हा जगातील सगळ्यात मोठा विमानतळ ठरतो[४]

याला एलएएक्स या नावानेही संबोधले जाते.

विमानकंपन्या आणि गंतव्यस्थाने[संपादन]

एलएएक्सपासून उत्तर अमेरिका, लॅटिन अमेरिका, युरोप, आशिया आणि ऑस्ट्रेलियातील १४६ विमानतळांना सेवा उपलब्ध आहे. पैकी ६९ गंतव्यस्थाने परदेशांतील आहेत. अमेरिकन एअरलाइन्स (१५.७१%), डेल्टा एअर लाइन्स (१५.६९%) आणि युनायटेड एअरलाइन्स (१५.११%) या प्रवासीवाहतूक करणार्‍या सगळ्यात जास्त व्यस्त विमानकंपन्या आहेत तर साउथवेस्ट एअरलाइन्स (११.१०%) आणि अलास्का एअरलाइन्स (५.११%) या इतर प्रमुख विमानकंपन्या आहेत.[५]

प्रवासी वाहतूक[संपादन]

टॉम ब्रॅडली आंतरराष्ट्रीय टर्मिनलावर थांबलेली विमाने
एअर फ्रान्सचे एअरबस ए३८० टर्मिनलकडे जात आहे
कॅथे पॅसिफिकचे बोईंग ७७७-३००ईआर एलएएक्सला थांबलेले असताना
An एमिरेट्सचे बोईंग ७७७-२००एलआर हवेत झेपावत असताना
हवाईयन एअरलाइन्सचे बोईंग ७६७-३००ईआर हवेत झेपावते आहे तर मागे एलएएक्सचा नियंत्रणकक्ष दिसतो आहे
केएलएमचे विमानतळावर उतरलेले बोईंग ७४७-४००
कोरियन एअरचे विमानतळावर उतरलेले बोईंग ७४७-४००
लुफ्तांसाचे विमानतळावर उतरलेले बोईंग ७४७-८
युनायटेड एअरलाइन्सचे "स्टार्स अँड बार्स"ची जुनी रंगसंगती असलेले एअरबस ए३२०
विमानकंपनी गंतव्यस्थान टर्मिनल
एरोफ्लोत मॉस्को-शेरेमेत्येवो TBIT
एरोमेक्सिको ग्वादालाहारा, मेक्सिको सिटी-बेनितो हुआरेझ
मोसमी: कान्कुन
2
एरोमेक्सिको कनेक्ट हेर्मोसियो, हुआतुल्को,[६] ला पाझ (मेक्सिको),[७] लेऑन-देल बाहियो
मोसमी: कुलिआकान
2
एअर बर्लिन मोसमी: ड्युसेलडोर्फ TBIT
एअर कॅनडा माँत्रियाल-त्रुदू, टोरोंटो-पियरसन 2
[एअर कॅनडा रूज]] कॅल्गारी, व्हॅनकूवर 2
एअर चायना बीजिंग-राजधानी 2
[एअर फ्रान्स]] पपीते, पॅरिस-चार्ल्स दि गॉल TBIT
एअर न्यू झीलँड ऑकलंड, लंडन-हीथ्रो, रारोटोंगा TBIT
एअर ताहिती नुइ पपीते, पॅरिस-चार्ल्स दि गॉल TBIT
अलास्का एअरलाइन्स अँकरेज, ग्वादालाहारा, इहतापा-झिहुआतानेहो, मांझानियो, माझात्लान, मेक्सिको सिटी, पोर्टलँड (ओरेगन), पोर्तो व्हायार्ता, सॉल्ट लेक सिटी, सान होजे देल काबो, सिॲटल-टॅकोमा, व्हॅनकूवर, वॉशिंग्टन-नॅशनल 6
अलास्का एअरलाइन्स
होरायझन एअरद्वारा संचलित
लोरेतो (मेक्सिको), मॅमथ लेक्स, मेडफोर्ड, पोर्टलँड (ओरेगन), सांता रोसा, सिॲटल-टॅकोमा
मोसमी: सन व्हॅली
6
अलिटालिया मोसमी: रोम-फ्युमिसिनो TBIT
ऑल निप्पॉन एअरवेज तोक्यो-हानेदा, तोक्यो-नरिता TBIT
अलेजियंट एअर बेलिंगहॅम, युजीन, फार्गो, ग्रँड जंक्शन, होनोलुलू, आयडाहो फॉल्स, मेडफोर्ड, प्रोव्हो
मोसमी: बिलिंग्स, सीडार रॅपिड्स, दे मॉइन्स, फेटव्हिल-बेंटनव्हिल, ग्रेट फॉल्स, कॅलिस्पेल, मॅकॲलेन, मिसूला, माँट्रोझ, पास्को, सू फॉल्स, स्प्रिंगफील्ड-ब्रॅन्सन, तल्सा (५ जून, २०१५ पासून), विचिटा
3
अमेरिकन एअरलाइन्स अटलांटा (मार्च ५, २०१५ पासून),[८] ऑस्टिन, बॉस्टन, शिकागो ओ'हेर, कोलंबस (ओहायो), डॅलस-फोर्ट वर्थ, होनोलुलु, इंडियानापोलिस, काहुलुइ, कैलुआ-कोना, लास व्हेगस, लिहुए, लंडन-हीथ्रो, मायामी, नॅशव्हिल, न्यू यॉर्क-जेएफके, ओरलँडो, सेंट लुईस, सान फ्रांसिस्को, सान होजे देल काबो, साओ पाउलो-ग्वारुल्होस, शांघाय-पुडाँग, टॅम्पा, तोक्यो-नरिता, टोरोंटो-पियरसन, वॉशिंग्टन-डलेस, वॉशिंग्टन-नॅशनल, वेस्ट पाम बीच[९]
मोसमी: ईगल-व्हेल
4
अमेरिकन ईगल आल्बुकर्की, डेन्व्हर, एडमंटन, एल पासो, युजीन, फेटव्हिल-बेंटनव्हिल, फ्रेस्नो, ह्युस्टन-आंतरखंडीय, माँटेरे, ओक्लाहोमा सिटी, फीनिक्स, रेडमंड-बेंड, रीनो-टाहो, साक्रामेंटो, सॉल्ट लेक सिटी, सान अँटोनियो, सान डियेगो, सान फ्रांसिस्को, सान होजे (कॅ), सांता फे, तुसॉन, व्हॅनकूवर
मोसमी: ॲस्पेन
4 (Satellite)
एशियाना एअरलाइन्स सोल-इंचॉन TBIT
आव्हियांका एल साल्वादोर ग्वातेमाला सिटी, सान साल्वादोर 2
ब्रिटिश एअरवेज लंडन-हीथ्रो TBIT
कॅथे पॅसिफिक हाँग काँग TBIT
चायना एअरलाइन्स तैपै-ताओयुआन TBIT
चायना ईस्टर्न एअरलाइन्स शांघाय-पुडोंग TBIT
चायना सदर्न एअरलाइन्स ग्वांग्झू TBIT
कोपा एअरलाइन्स पनामा सिटी 6
डेल्टा एअर लाइन्स अटलांटा, बेलीझ सिटी, बॉस्टन, कान्कुन, सिनसिनाटी, कोलंबस (ओ), डीट्रॉइट, ग्वादालाहारा, ग्वातेमाला सिटी, होनोलुलु, इंडियानापोलिस, इहतापा-झिहुआतानेहो, कॅन्सस सिटी, काहुलुइ, कैलुआ-कोना, लास व्हेगस, लेऑन-देल बाहियो, लिहुए, लंडन-हीथ्रो,[१०] मांझानियो, माझात्लान, मेम्फिस, मायामी, मिनीयापोलिस-सेंट पॉल, नॅशव्हिल, न्यू ऑर्लिअन्स, न्यू यॉर्क-जेएफके, ओरलँडो, फीनिक्स, पोर्तो व्हायार्ता, रॅले-ड्युरॅम, सॉल्ट लेक सिटी, सान होजे (कॅ) (१३ फेब्रुवारी, २०१५ पासून), सान होजे (कोस्ता रिका), सान साल्वादोर, सिॲटल-टॅकोमा, शांघाय-पुडोंग (९ जुलै, २०१५ पासून),[११] सिडनी, टॅम्पा, तोक्यो-हानेदा, तोक्यो-नरिता
मोसमी: लाबेरिया (को)
5, 6
डेल्टा कनेक्शन ऑस्टिन, बॉइझी, डॅलस-फोर्ट वर्थ, कॅन्सस सिटी, लास व्हेगस, माँटेरे, ओकलंड, फीनिक्स, पोर्टलंड (ओ), साक्रामेंटो, सॉल्ट लेक सिटी, सान अँटोनियो (७ एप्रिल, २०१५ पासून), सान डियेगो, सान होजे (कॅ), सिॲटल-टॅकोमा, स्पोकेन, व्हॅनकूवर
मोसमी: बोझमन, जॅक्सन होल, कॅलिस्पेल, मिसूला
5
डेल्टा शटल सॅन फ्रान्सिस्को 5
एल ॲल तेल अवीव-बेन गुरियन TBIT
एमिरेट्स दुबई-आंतरराष्ट्रीय TBIT
इथियोपियन एअरलाइन्स अदिस अबाबा, डब्लिन (दोन्ही १८ जून, २०१५ पासून)[१२] TBIT
एतिहाद एअरवेज अबु धाबी TBIT
एव्हा एअर तैवान-ताओयुआन TBIT
फिजी एअरवेज नादी TBIT
फ्रंटियर एअरलाइन्स डेन्व्हर 3
ग्रेट लेक्स एअरलाइन्स किंगमन, मर्सेड, प्रेस्कॉट, टेल्युराइड, व्हिसालिया (८ फेब्रुवारी, २०१५ पर्यंत) 6
हवाईयन एअरलाइन्स होनोलुलु, काहुलुइ
मोसमी: कैलाउ-कोना, लिहुए[१३]
2
इबेरिया मोसमी: माद्रिद TBIT
जपान एअरलाइन्स ओसाका-कन्साइ (२० मार्च, २०१५ पासून),[१४] तोक्यो-नरिता TBIT
जेटब्लू एअरवेज बॉस्टन, फोर्ट लॉडरडेल, न्यू यॉर्क-जेएफके 3
केएलएम ॲम्स्टरडॅम TBIT
कोरियन एअर साओ पाउलो-ग्वारुल्होस, सोल-इंचॉन TBIT
लॅन एअरलाइन्स लिमा, सांतियागो दे चिले TBIT
लॅन पेरू लिमा TBIT
लुफ्तांसा फ्रांकफुर्ट, म्युन्शेन TBIT
नॉर्वेजियन एअर शटल
नॉर्वेजियन लाँग हॉलद्वारा संचलित
कोपनहेगन, लंडन-गॅटविक,[१५] स्टॉकहोम-आर्लांडा
मोसमी: ऑस्लो-गार्डरमोन
TBIT
फिलिपाईन एअरलाइन्स मनिला TBIT
क्वांटास1 ब्रिस्बेन, मेलबर्न, सिडनी TBIT
सौदिया जेद्दाह, रियाध TBIT
सिंगापूर एअरलाइन्स सिंगापूर, तोक्यो-नरिता TBIT
साउथवेस्ट एअरलाइन्स आल्बुकर्की, अटलांटा, ऑस्टिन, बाल्टिमोर, शिकागो-मिडवे, डॅलस-लव्ह, डेन्व्हर, एल पासो, ह्युस्टन-हॉबी, इंडियानापोलिस (७ जून, २०१५ पासून),[१६] डॅलस लव्ह फील्ड|डॅलस-लव्ह, लास व्हेगस, मिलवॉकी, नॅशव्हिल, न्यू ऑर्लिअन्स, ओकलंड, फीनिक्स, पोर्टलँड (ओ) (७ जून, २०१५ पासून),[१६] रीनो-टाहो, साक्रामेंटो, सेंट लुइस, सॉल्ट लेक सिटी, सान अँटोनियो, सान फ्रांसिस्को, सान होजे (कॅ), तुसॉन
मोसमी: बॉइझी, ओमाहा
1
स्पिरिट एअरलाइन्स क्लीव्हलँड (१६ एप्रिल, २०१५ पासून), शिकागो ओ'हेर, डॅलस-फोर्ट वर्थ, डेन्व्हर (१५ एप्रिल, २०१५ पासून),[१७] डीट्रॉइट, फोर्ट लॉडरडेल, ह्युस्टन-आंतरखंडीय, लास व्हेगस,
मोसमी: मिनीयापोलिस-सेंट पॉल
3
सन कंट्री एअरलाइन्स मिनीयापोलिस-सेंट पॉल 2
स्विस आंतरराष्ट्रीय एअर लाइन्स झुरिक TBIT
थाई एअरवेज बँगकॉक-सुवर्णभूमी, सोल-इंचॉन TBIT
ट्रान्सएरो एअरलाइन्स मॉस्को-व्नुकोव्हो[१७] TBIT
टर्किश एअरलाइन्स इस्तंबूल-अतातुर्क TBIT
युनायटेड एअरलाइन्स बाल्टिमोर, बॉस्टन, कान्कुन, शिकागो ओ'हेर, क्लीव्हलँड, डेन्व्हर, ग्वादालाहारा, हिलो, होनोलुलु, ह्युस्टन-आंतरखंडीय, काहुलुइ, कैलुआ-कोना, लास व्हेगस, लेऑन-देल बाहियो, लिहुए, लंडन-हीथ्रो, मेलबर्न, मेक्सिको सिटी, न्यू ऑर्लिअन्स, न्यू यॉर्क-जेएफके, न्यूअर्क, ओरलँडो, पोर्तो व्हायार्ता, सान फ्रांसिस्को, सान होजे देल काबो, सिॲटल-टॅकोमा, शांघाय-पुडोंग, सिडनी, तोक्यो-नरिता, वॉशिंग्टन-डलेस 7, 8
युनायटेड एक्सप्रेस आल्बुकर्की, ऑस्टिन, बॉइझी, कार्ल्सबाड, कॉलोराडो स्प्रिंग्ज, डॅलस-फोर्ट वर्थ, ड्युरँगो (मेक्सिको), एल पासो, फ्रेस्नो, लास व्हेगस, मिनीयापोलिस-सेंट पॉल, माँटेरे, ओक्लाहोमा सिटी, पाम स्प्रिंग्ज, फीनिक्स, रीनो-टाहो, साक्रामेंटो, सॉल्ट लेक सिटी, सान अँटोनियो, सान डियेगो, सान लुइस ओबिस्पो, सांता बार्बरा, सांता मरिया, सिॲटल-टॅकोमा, तुसॉन, व्हॅनकूवर, विचिटी (२ मार्च, २०१५ पर्यंत)
मोसमी: ॲस्पेन, बोझमन, हेडन-स्टीमबोट स्प्रिंग्ज, जॅक्सन होल, माँट्रोझ
7, 8
यूएस एअरवेज शार्लट, कोलंबस (ओ), न्यूअर्क, फीनिक्स, पिट्सबर्ग, रॅले-ड्युरॅम 6
व्हर्जिन अमेरिका बॉस्टन, कान्कुन, शिकागो ओ'हेर, डॅलस-लव्ह, फोर्ट लॉडरडेल, लास व्हेगस, न्यू यॉर्क-जेएफके, न्यूअर्क, ओरलँडो, सान फ्रांसिस्को, सिॲटल-टॅकोमा, वॉशिंग्टन-डलेस 3
व्हर्जिन अटलांटिक एअरवेज लंडन-हीथ्रो 2
व्हर्जिन ऑस्ट्रेलिया ब्रिस्बेन, सिडनी TBIT2
व्होलारिस अग्वासकालियंतेस, ग्वादालाहारा, मेक्सिको सिटी, मोरेलिया, उरुआपान, झाकातेकास 2
वेस्टजेट कॅल्गारी, एडमंटन, व्हॅनकूवर 2
नोंदी
  • युनायटेड एअरलाइन्स आणि युनायटेड एक्सप्रेस मिळून येथील सर्वाधिक उडाडाणे करतात. अमेरिकन एअरलाइन्स आणि अमेरिकन ईगल व साउथवेस्ट एअरलाइन्सचा क्रमांक दुसरा व तिसरा लागतो. युनायटेड येथून सर्वाधिक गंतव्यस्थानांना सेवा पुरवते. अमेरिकन आणि अलास्का एअरलाइन्स/होरायझन आर दुसर्‍या व तिसरऽया क्रमांकावर आहेत. डेल्टा, क्वांटास आणि युनायटेड प्रत्येकी तीन पॅसिफिकपार तर नॉर्वेजियन एअर शटल तीन अटलांटिकपार गंतव्यस्थानांना सेवा पुरवतात. अलास्का/होरायझन मेक्सिकोमधील सर्वाधिक (९) ठिकाणी सेवा पुरवते.
  • ^1 क्वांटासची सेवा न्यूयॉर्क-जेएफके मार्गे असली तरी लॉस एंजेल्स आणि न्यूयॉर्क दरम्यानचे प्रवासी नेण्यास क्वांटासला पलवानगी नाही. असे प्रवासी ऑस्ट्रेलियाला जाणारे/येणारेच असले पाहिजेत.
  • ^2 व्हर्जिन ऑस्ट्रेलियाचे प्रवासी टर्मिनल ३मध्ये चेक-इन करून टॉम ब्रॅडली टर्मिनलवरून विमानात बसतात.[१८]

माल वाहतूक[संपादन]

विमान कंपनी गंतव्य स्थान 
एबीएक्स एअर सिनसिनाटी, ग्वादालाहारा, मेक्सिको सिटी, पोर्टलँड (ओ), सान फ्रांसिस्को, सान होजे (कॉस्टा रिका), सिॲटल-बोईंग
एरोयुनियन ग्वादालाहारा, लेऑन-देल बाहियो, मेक्सिको सिटी, माँटेरे
एअर चायना कार्गो बीजिंग-राजधानी
एअर ट्रान्सपोर्ट इंटरनॅशनल टोलिडो
अलोहा एअर कार्गो होनोलुलु
अमेरिफ्लाइट फीनिक्स, तुसॉन
एशियाना कार्गो सोल-इंचॉन
ॲटलास एअर फेरबँक्स, गुआम
कार्गोलक्स कॅल्गारी, ग्लासगो-प्रेस्टविक, इंडियानापोलिस, लक्झेंबर्ग, मेक्सिको सिटी
कॅथे पॅसिफिक कार्गो[१९] अँकोरेज, हाँग काँग आंतरराष्ट्रीय विमानतळ, मेक्सिको सिटी, सान फ्रांसिस्को, व्हॅनकूवर
चायना एअरलाइन्स कार्गो[२०] अँकोरेज, ओसाका-कन्साई, सान फ्रांसिस्को, तैपै-ताओयुआन
चायना कार्गो एअरलाइन्स शांघाय-पुडोंग
चायना सदर्न कार्गो शांघाय-पुडोंग, व्हॅनकूवर, झ्हेंगझू [२१]
एमिरेट्स स्कायकार्गो कोपनहेगन, दुबई-अल मक्तूम, बेनितो हुआरेझ मेक्सिको सिटी आंतरराष्ट्रीय विमानतळ, झारागोझा
एव्हा एअर कार्गो अँकोरेज, सान फ्रांसिस्को, तैपै-ताओयुआन
फेडेक्स एक्सप्रेस ऑकलँड, फोर्ट वर्थ-अलायन्स, होनोलुलु, इंडियानापोलिस, मेम्फिस, न्यूअर्क, ओकलंड, पोर्टलँड (ओ), सान डियेगो, सिडनी
फ्लोरिडा वेस्ट इंटरनॅशनल एअरवेज बोगोटा
कलिट्टा एअर होनोलुलु, सोल-इंचॉन
कोरियन एअर कार्गो अँकोरेज, सान फ्रांसिस्को, सोल-इंचॉन, तोक्यो-नरिता
लुफ्तांसा कार्गो फ्रांकफुर्ट
मासएअर ग्वादालाहारा, मेरिदा, मेक्सिको सिटी, क्वितो, विराकोपोस-कांपिनास
निप्पॉन कार्गो एअरलाइन्स तोक्यो-नरिता
पोलार एअर कार्गो अँकोरेज, सिनसिनाटी, सोल-इंचॉन, शांघाय-पुडोंग
सिंगापूर एअरलाइन्स कार्गो[२२] अँकोरेज, ब्रसेल्स, शिकागो-ओ'हेर, डॅलस-फोर्ट वर्थ
सदर्न एअर हाँग काँग आंतरराष्ट्रीय विमानतळ, लाइपझिश-हले
युपीएस एअरलाइन्स डॅलस-फोर्ट वर्थ, लुईव्हिल
यांगत्झे रिव्हर एक्सप्रेस शांघाय-पुडोंग


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. The Business Journal – Fresno | Kings|Madera|Tulare[मृत दुवा]
  2. साचा:FAA-airport. मार्च १५, २००७ रोजी पाहिले.
  3. एलएएक्स वर्दळ. २०१३-०६-३८ रोजी पाहिले.
  4. एलएक्स विमानतळ माहिती. लॉस एंजेल्स वर्ल्ड एअरपोर्ट्‌स. २०१०-११-१८ रोजी पाहिले.
  5. Los Angeles International Airport Top 10 Carriers January 2014 through August 2014.
  6. Aeromexico Adds Los Angeles – Cancun/Huatulco Summer Service. Routes on Line (March 11, 2013). Retrieved on August 18, 2013.
  7. Aeromexico Announces its New Route Los Angeles – La Paz – Yahoo! Finance.[मृत दुवा] Finance.yahoo.com (April 3, 2013). Retrieved on July 21, 2013.
  8. American Airlines To Expand Los Angeles Hub By Offering New Nonstop Flights To Atlanta[मृत दुवा]. Yahoo Finance Canada (२०१४-१२-०९).
  9. Palm Beach International Airport and American Airlines announce new direct service to Los Angeles and New York. Palm Beach International Airport.
  10. Delta Air Lines and Virgin Atlantic to transfer transatlantic flights - Business Traveller.
  11. Delta to launch daily service between Los Angeles and Shanghai.
  12. Ethiopian Airlines Revises Planned Dublin / Los Angeles Launch to mid-June 2015. एअरलाइन रूट (२०१४-१०-२१). २०१४-१०-२१ रोजी पाहिले.
  13. "Hawaiian Airlines Expands Los Angeles Service Next Summer" (Press release). हवाईयन एअरलाइन्स. October 17, 2013. October 17, 2013 रोजी पाहिले. 
  14. JAL Winter 2014/2015 changes.
  15. Newsdesk – Norwegian. Media.norwegian.com. Retrieved on September 18, 2013.
  16. १६.० १६.१ Southwest to Operate More Daily Flights Than Any Other Airline!. Nuts About Southwest.
  17. १७.० १७.१ Spend Less Money and Have More Fun in Denver and LA. Spirit Airlines. त्रुटी उधृत करा: Invalid <ref> tag; name "UN_SCHE" defined multiple times with different content
  18. व्हर्जिन ऑस्ट्रेलिया. लॉस एंजेल्स एअरपोर्ट गाइड. २०१३-१२-३ रोजी पाहिले. (इंग्लिश मजकूर)
  19. Check Flight Schedule. Cathay Pacific Cargo. Retrieved on July 21, 2013.
  20. China Airlines Freight Schedule[मृत दुवा].
  21. China Southern Cargo Adds New Routes in W14.
  22. Welcome to SIA Cargo – E timetables. Siacargo.com. Retrieved on July 21, 2013.