बिल्बाओ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
बिल्बाओ
Bilbo
स्पेनमधील शहर


ध्वज
बिल्बाओ is located in स्पेन
बिल्बाओ
बिल्बाओ
बिल्बाओचे स्पेनमधील स्थान

गुणक: 43°15′25″N 2°55′25″W / 43.25694°N 2.92361°W / 43.25694; -2.92361

देश स्पेन ध्वज स्पेन
राज्य बास्क
स्थापना वर्ष ९ वे शतक
क्षेत्रफळ ४०.६५ चौ. किमी (१५.७० चौ. मैल)
समुद्रसपाटीपासुन उंची ६२ फूट (१९ मी)
लोकसंख्या  (२०१०)
  - शहर ३,५३,१८७
  - घनता ८,७०० /चौ. किमी (२३,००० /चौ. मैल)
  - महानगर ८,७५,५२२
प्रमाणवेळ मध्य युरोपीय प्रमाणवेळ
www.bilbao.net


बिल्बाओ (स्पॅनिश: Bilbao; बास्क: Bilbo) हे स्पेन देशाच्या बास्क स्वायत्त प्रदेशामधील सर्वात मोठे शहर व स्पेनमधील चौथ्या क्रमांकाचे मोठे शहर आहे. हे शहर स्पेनच्या उत्तर भागात बिस्केच्या आखाताच्या ८ किमी दक्षिणेस वसले आहे. येथील ॲथलेटिक बिल्बाओ हा फुटबॉल क्लब प्रसिद्ध आहे.


जुळी शहरे[संपादन]

बिल्बाओचे जगातील खालील शहरांसोबत सांस्कृतिक व वाणिज्य संबंध आहेत.


संदर्भ[संपादन]

  1. ^ "Tbilisi Municipal Portal - Sister Cities". © 2009 - Tbilisi City Hall. Archived from the original on 2013-07-24. 2009-06-16 रोजी पाहिले.

बाह्य दुवे[संपादन]

विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: