अल्माटी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
अल्माटी
Алматы
कझाकस्तान देशाची राजधानी
Flag of Almaty.svg
ध्वज
NewGerb Almaty 2010.jpg
चिन्ह
अल्माटी is located in कझाकस्तान
अल्माटी
अल्माटी
अल्माटीचे कझाकस्तानमधील स्थान

गुणक: 43°16′39″N 76°53′45″E / 43.2775, 76.89583गुणक: 43°16′39″N 76°53′45″E / 43.2775, 76.89583

देश कझाकस्तान ध्वज कझाकस्तान
स्थापना वर्ष इ.स. पूर्व ९ वे शतक
क्षेत्रफळ ३२४.८ चौ. किमी (१२५.४ चौ. मैल)
समुद्रसपाटीपासून उंची कमाल ५,५७७ फूट (१,७०० मी)
किमान १,६४० फूट (५०० मी)
लोकसंख्या  
  - शहर १४,१९,६४५[१]
  - घनता ४,१५२ /चौ. किमी (१०,७५० /चौ. मैल)
http://www.almaty.kz/


अल्माटी हे कझाकस्तान देशामधील सगळ्यात मोठे शहर आहे. सुमारे १४ वस्ती असलेल्या ह्या शहरामध्ये कझाकस्तानमधील ९% नागरिक राहतात. १९२९ ते १९९७ दरम्यान सोव्हियेत संघाच्या कझाकस्तान प्रजासत्ताकाची राजधानी अल्माटी येथे होती. १० डिसेंबर १९९७ रोजी अस्ताना येथे राजधानी हलवण्यात आली.[२]

संदर्भ[संपादन]

  1. «Almaty population as of September 1, 2008 made 1 million 348.5 thousand people». 14 November 2008 रोजी पाहिले. (en मजकूर)
  2. "Little-Known Akmola Becomes New Kazakh Capital", Reuters, December 11, 1997, accessed 2010-08-08

बाह्य दुवे[संपादन]

Commons-logo.svg
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: