Jump to content

एर सर्बिया

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
एर सर्बिया
आय.ए.टी.ए.
JU
आय.सी.ए.ओ.
JAT
कॉलसाईन
JAT
स्थापना १७ जून १९२७ (एरोपुट नावाने)
हब बेलग्रेड निकोला टेस्ला विमानतळ
विमान संख्या २१
मुख्यालय बेलग्रेड, सर्बिया
संकेतस्थळ http://airserbia.com/
एर सर्बियाचे चार्ल्स दि गॉल विमानतळावर थांबलेले एरबस ए३२० विमान

एर सर्बिया (सर्बियन: Јат ервејз) ही सर्बिया देशाची राष्ट्रीय विमान वाहतूक कंपनी आहे. १९२७ साली एरोपुट नावाने स्थापन झालेल्या ह्या कंपनीचे नाव २०१३ सालापर्यंत याट एरवेझ असे होते. २०१३ साली सर्बिया सरकार व एतिहाद एरवेझ ह्यांच्यादरम्यान झालेल्या करारानुसार याट एरवेझची पुनर्रचना करून एर सर्बिया ही नवी कंपनी निर्माण करण्यात आली.

एर सर्बियाचे मुख्यालय बेलग्रेड येथे असून बेलग्रेडच्या निकोला टेस्ला विमानतळावर तिचा प्रमुख वाहतूकतळ आहे.

विमानताफा

[संपादन]

सध्याचा विमानताफा

[संपादन]
एर सर्बियाचे एरबस ए३१९-१००
एर सर्बियाचे एरबस ए३२०
एर सर्बियाचे एटीआर ७२
निकोला टेस्ला यांचे चित्र असलेले एर सर्बियाचे विशेष रंगातील एरबस ए३३०-२००
एर सर्बियाचे एम्ब्राएर १९५

डिसेंबर २०२५ च्या माहितीनुसार, एर सर्बिया खालील विमानांद्वारे आपली सेवा चालवते:[][]

एर सर्बियाचा विमानताफा
विमान सेवेत आदेश प्रवासी क्षमता नोंदी
व्यवसाय इकॉनॉमी एकूण संदर्भ
एरबस ए३१९-१०० बदलती बदलती १४४ [] सेवामुक्त केले जाणार असून त्यांची जागा ई-जेट आणि ए३२० विमाने घेतील.
एरबस ए३२०-२०० बदलती बदलती १८० []
एरबस ए३३०-२०० २१ २३६ २५७ २६२-आसनांच्या रचनेत बदलले जाणार.
१८ २५० २६८
२२ २४० २६२ [] एक्स्पो २०२७ च्या विशेष रंगात रंगवलेले.
एटीआर ७२-६०० ७२ ७२ []
७० ७० ७२-आसनांच्या रचनेत बदलले जाणार.
एम्ब्राएर १९५ बदलती बदलती ११८ [][] ए३१९ विमानांच्या जागी वापरले जाणार.
एकूण३१

निवृत्त विमाने

[संपादन]

अपघात आणि दुर्घटना

[संपादन]

बाह्य दुवे

[संपादन]

संदर्भ आणि नोंदी

[संपादन]
  1. "Global Airline Guide 2025 - Air Serbia". Airliner World. September 2025. p. 74.
  2. "Air Serbia to wet-lease four Airbus jets this summer". 27 February 2025.
  3. "Air Serbia A319 seat map" (PDF). Air Serbia. 24 August 2023. 24 August 2023 रोजी पाहिले.
  4. "Air Serbia A320 seat map" (PDF). Air Serbia. 24 August 2023. 24 August 2023 रोजी पाहिले.
  5. "Air Serbia A330-200 (YU-ARD, YU-ARE) seat map" (PDF). 13 December 2025.
  6. "Air Serbia ATR72 seat map" (PDF).
  7. "Air Serbia takes delivery of fourth E195". 31 January 2026.
  8. "AAir Serbia E195 seat map" (PDF). 13 December 2025.
  9. "Passenger jet hits equipment on takeoff from Belgrade airport and is forced to make emergency return". Associated Press. 19 February 2024. 19 February 2024 रोजी पाहिले.
  10. "Air Serbia to cease cooperation with Marathon Airlines". Air Serbia. 20 February 2024. 26 April 2024 रोजी पाहिले.