ग्रेटर लंडन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
ग्रेटर लंडन
इंग्लंड इंग्लंडची काउंटी
within England
ग्रेटर लंडनचे इंग्लंडमधील स्थान
भूगोल
देश Flag of the United Kingdom युनायटेड किंग्डम
दर्जा औपचारिक काउंटी
प्रदेश ग्रेटर लंडन
क्षेत्रफळ
- एकूण
क्रमांक
१,५७२ चौ. किमी (६०७ चौ. मैल)
मुख्यालय लंडन
जनसांख्यिकी
लोकसंख्या
- एकूण (२०११)
- घनता
पहिला क्रमांक
८१,७३,१९४

५,२०६ /चौ. किमी (१३,४८० /चौ. मैल)
वांशिकता ६९% श्वेतवर्णीय
४.३% दक्षिण आशियाई
१.६% कृष्णवर्णीय
राजकारण
संसद सदस्य ७३
जिल्हे
ग्रेटर लंडन


ग्रेटर लंडन हा इंग्लंडमधील नऊ राजकीय विभागांपैकी एक विभाग तसेच एक महानगरी काउंटी आहे. युनायटेड किंग्डमची राजधानी लंडन, वेस्टमिन्स्टर शहर ग्रेटर लंडनचे प्रमुख व सर्वात प्रसिद्ध भाग आहेत. ग्रेटर लंडन काउंटी एकूण ३२ बरो (जिल्हे) व सिटी ऑफ लंडन अशा ३३ उपविभागांमध्ये विभागला गेला आहे.

विभाग[संपादन]

 1. सिटी ऑफ लंडन
 2. सिटी ऑफ वेस्टमिन्स्टर
 3. केन्सिंग्टन व चेल्सी
 4. हॅमरस्मिथ व फुलहॅम
 5. वँड्सवर्थ
 6. लँबेथ
 7. साउथवार्क
 8. टॉवर हॅम्लेट्स
 9. हॅक्नी
 10. आयस्लिंग्टन
 11. कॅम्डेन
 12. ब्रेंट
 13. ईलिंग
 14. हाउन्स्लो
 15. रिचमंड अपॉन थेम्स
 16. किंग्स्टन अपॉन थेम्स
 17. मर्टन
London-boroughs.svg
 1. सटन
 2. क्रॉयडॉन
 3. ब्रॉम्ली
 4. लुईसहॅम
 5. ग्रीनवीच
 6. बेक्स्ली
 7. हॅवरिंग
 8. बार्किंग व डॅगेनहॅम
 9. रेडब्रिज
 10. न्यूहॅम
 11. वॉल्टन फॉरेस्ट
 12. हॅरिंगे
 13. एन्फील्ड
 14. बार्नेट
 15. हॅरो
 16. हिलिंग्डन

जनसांख्यिकी[संपादन]

२०११ सालच्या ब्रिटिश गणनेनुसार ग्रेटर लंडनची लोकसंख्या सुमारे ८२ लाख होती.

२०११ ब्रिटन जनगणना[१]
जन्मदेश लोकसंख्या
Flag of the United Kingdom युनायटेड किंग्डम 5,175,677
भारत ध्वज भारत 262,247
पोलंड ध्वज पोलंड 158,300
आयर्लंडचे प्रजासत्ताक ध्वज आयर्लंड 129,807
नायजेरिया ध्वज नायजेरिया 114,718
पाकिस्तान ध्वज पाकिस्तान 112,457
बांगलादेश ध्वज बांगलादेश 109,948
जमैका ध्वज जमैका 87,467
श्रीलंका ध्वज श्रीलंका 84,542
फ्रान्स ध्वज फ्रान्स 66,654
दक्षिण आफ्रिका ध्वज दक्षिण आफ्रिका 66,654
केनिया ध्वज केनिया 66,311
सोमालिया ध्वज सोमालिया 65,333
Flag of the United States अमेरिका 63,920
इटली ध्वज इटली 62,050
घाना ध्वज घाना 62,896
तुर्कस्तान ध्वज तुर्कस्तान 59,596
जर्मनी ध्वज जर्मनी 55,476
ऑस्ट्रेलिया ध्वज ऑस्ट्रेलिया 53,959
रोमेनिया ध्वज रोमेनिया 44,848
Flag of the Philippines फिलिपाईन्स 44,199
पोर्तुगाल ध्वज पोर्तुगाल 41,041
लिथुएनिया ध्वज लिथुएनिया 39,817
Flag of the People's Republic of China चीन 39,452
इराण ध्वज इराण 37,339
स्पेन ध्वज स्पेन 35,880
हाँग काँग ध्वज हाँग काँग 26,435
झिम्बाब्वे ध्वज झिम्बाब्वे 21,039

संदर्भ[संपादन]

 1. (11 December 2012) "A summary of countries of birth in London" 2011. Office for National Statistics. Retrieved on 12 December 2011. 


बाह्य दुवे[संपादन]

Commons-logo.svg
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: