Jump to content

सोफिया

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
सोफिया
София
बल्गेरिया देशाची राजधानी
ध्वज
चिन्ह
सोफिया is located in बल्गेरिया
सोफिया
सोफिया
सोफियाचे बल्गेरियामधील स्थान

गुणक: 42°42′N 23°20′E / 42.700°N 23.333°E / 42.700; 23.333

देश बल्गेरिया ध्वज बल्गेरिया
प्रांत सोफिया-राजधानी
स्थापना वर्ष इ.स. पूर्व सातवे शतक
क्षेत्रफळ ४९२ चौ. किमी (१९० चौ. मैल)
समुद्रसपाटीपासुन उंची १,८०४ फूट (५५० मी)
लोकसंख्या  (२०११)
  - शहर १२,३२,०८८
  - घनता ९४४ /चौ. किमी (२,४४० /चौ. मैल)
  - महानगर १३,७०,०००
प्रमाणवेळ पूर्व युरोपीय प्रमाणवेळ
sofia.bg


सोफिया (बल्गेरियन: София, Sofiya; Sofia.ogg उच्चार ) ही पूर्व युरोपामधील बल्गेरिया ह्या देशाची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. बल्गेरियाच्या पश्चिम भागात वितोशा पर्वताच्या पायथ्याशी वसलेले व १२.३२ लोकसंख्या असलेले सोफिया हे युरोपियन संघातील १२वे मोठे शहर आहे.

अंदाजे इ.स. पूर्व सातव्या शतकादरम्यान वसवले गेलेले व बाल्कनमधील एक महत्त्वाचे शहर असलेले सोफिया सध्या बल्गेरियाचे सांस्कृतिक, शैक्षणिक, औद्योगिक व आर्थिक केंद्र आहे.

वाहतूक[संपादन]

सोफिया आंतरराष्ट्रीय विमानतळ येथील मुख्य विमानतळ आहे.

आंतरराष्ट्रीय संबंध[संपादन]

संदर्भ[संपादन]

  1. ^ "Twinning Cities: International Relations" (PDF). Municipality of Tirana. www.tirana.gov.al. 2011-10-10 रोजी मूळ पान (PDF) पासून संग्रहित. 2009-06-23 रोजी पाहिले.

बाह्य दुवे[संपादन]

विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: