Jump to content

माल्टा आंतरराष्ट्रीय विमानतळ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
माल्टा आंतरराष्ट्रीय विमानतळ
L-Ajruport Internazzjonali ta' Malta
आहसंवि: MLAआप्रविको: LMMLएफएए स्थळसंकेत: MLA
माहिती
विमानतळ प्रकार सार्वजनिक
मालक माल्टा इंटरनॅशनल एरपोर्ट पीएलसी
कोण्या शहरास सेवा व्हॅलेटा आणि माल्टा देश
स्थळ लुका
हब
समुद्रसपाटीपासून उंची ३०० फू / ९१ मी
गुणक (भौगोलिक) 35°51′27″N 14°28′39″W / 35.85750°N 14.47750°W / 35.85750; -14.47750गुणक: 35°51′27″N 14°28′39″W / 35.85750°N 14.47750°W / 35.85750; -14.47750
संकेतस्थळ www.maltaairport.com
धावपट्टी
दिशा लांबी पृष्ठभाग
फू मी
५/२३ ७,७९९ २,३७७
१३/३१ ११,६२७ ३,५४४

माल्टा आंतरराष्ट्रीय विमानतळ ( माल्टिज: L-Ajruport Internazzjonali ta' Malta , (आहसंवि: MLAआप्रविको: LMML)) हा माल्टामधील एकमेव विमानतळ आहे. विमानतळ संपूर्ण देशाला विमानसेवा पुरवतो.

हा विमानतळ माल्टा बेटावर राजधानी, व्हॅलेट्टाच्या नैऋत्येस, लुका शहरात आहे. येथे पूर्वी आरएएफ लुका हा वायुसेना स्थान व्यापलेले आहे. हा विमानतळ केएम माल्टा एरलाइन्स आणि मेडाव्हिया (तथा मेल एर) चे मुख्य ठाणे आहे. या शिवाय रायनएर उपकंपनी माल्टा एरचे ठाणे आहे.

ब्रिटिश युरोपियन एरवेझचे एरस्पीड अॅम्बेसेडर जी-एएलझेडडब्ल्यू प्रकारचे विमान, ऑक्टोबर १९५६ मध्ये लुका विमानतळावर असताना

माल्टा विमानतळावर एकच प्रवासी टर्मिनल आहे. हे २५ मार्च १९९२ रोजी पूर्णपणे कार्यान्वित झाले. या. विमानतळावर ला व्हॅलेट क्लब नावाचे व्हीआयपी विश्रामगृह आहे. [] विमानतळावर लुफ्तांसा टेक्निक आणि एसआर टेक्निक्स द्वारे अनेक देखभाल सुविधा चालविल्या जातात.

सुविधा

[संपादन]

माल्टा विमानतळावरील एकमेव टर्मिनलचे उद्घाटन २५ मार्च, १९९२ रोजी झाले. याआधीचे लुका टर्मिनल २०२०नंतर संपूर्णपणे मालवाहतुकीसाठी वापरले जाते. येथील आगमनकक्षामध्ये दुकाने, भाड्याने कार देणाऱ्या कंपन्या आणि इतर सुविधा आहेत. येथे ला व्हॅलेट क्लब हा व्हीआयपी आरामकक्षही आहे.[]

या विमानतळावर विमानांची देखभाल करण्यासाठी लुफ्तांसा टेक्निक आणि एस टेकनिक्स या कंपन्या सुविधा पुरवतात. मेडाव्हिया या विमानदेखभाल कंपनीचे मुख्यालय या विमानतळाच्या आवारात आहे.[]

लष्करी वापर

[संपादन]

माल्टाच्या वायुसेनेचे मुख्यालय आणि ठाणे माल्टा विमानतळावर आहे. येथील सहा हँगर[मराठी शब्द सुचवा]मधून चार गस्त घालणारी विमाने, सहा हेलिकॉप्टर[] आणि एक ड्रोन तैनात असतात.[]

विमानकंपन्या आणि आणि गंतव्यस्थाने []

[संपादन]
विमान कंपनी गंतव्य स्थान .
एजियन एरलाइन्स[] अॅथेन्स
एर फ्रांस[] मोसमी: पॅरिस-चार्ल्स दि गॉल
एर माल्टा[] अ‍ॅम्स्टरडॅम, ब्रसेल्स, कॅतानिया, फ्रांकफुर्ट, लिस्बन,[१०] लंडन–गॅटविक, लंडन–हीथ्रो, ल्यों, माद्रिद-बराहास, मिलान-लिनाते, म्युनिक, पॅरिस-चार्ल्स दि गॉल, पॅरिस–ओर्लि, प्राग, रोम-फ्युमिचिनो, तेल अवीव, व्हियेना, झ्युरिक
मोसमी: बर्लिन-ब्रांडेनबुर्ग, ड्युसेलडॉर्फ,[११] नेपल्स,[१२] नीस,[१२] पालेर्मो[१२]
एर सर्बिया[१३] बेलग्रेड[१३]
एरबाल्टिक[१४] मोसमी: रिगा
ब्रिटिश एरवेझ[१५] लंडन–गॅटविक
ईझीजेट[१६] लंडन–गॅटविक, मँचेस्टर
मोसमी: मिलान-माल्पेन्सा, नेपल्स
एमिरेट्स[१७] दुबई–आंतरराष्ट्रीय, लार्नाका
युरोविंग्ज मोसमी: ड्युसेलडोर्फ (begins 27 May 2023),[१८] हांबुर्ग (begins 14 May 2023)[१८]
इबेरिया[१९] मोसमी: माद्रिद-बराहास
इझ्रेर एरलाइन्स[२०] मोसमी: तेल अवीव
आयटीए एरवेझ[२१] रोम-फ्युमिचिनो[२२]
जेट२.कॉम[२३] मँचेस्टर
मोसमी: बेलफास्ट-आंतरराष्ट्रीय (begins 28 March 2024),[२४] बर्मिंगहॅम, ब्रिस्टल, ईस्ट मिडलँड्स, ग्लासगो, लीड्स-ब्रॅडफर्ड, लंडन-स्टॅनस्टेड, न्यूकॅसल अपॉन टाइन
लॉट पोलिश एरलाइन्स[२५] मोसमी: वर्झावा-चॉपिन
लुफ्तांसा[२६][२७] फ्रांकफुर्ट, म्युनिक
लक्झेर[२८] लक्झेंबर्ग[२९]
नॉर्वेजियन एर शटल[३०] मोसमी: कोपनहेगन, ऑस्लो
रायनएर[३१] अॅथेन्स, कातानिया बार्सेलोना, बारी, बेर्गामो, बर्मिंगहॅम, बोलोन्या, बोर्दू, बोर्नमथ, ब्रातिस्लाव्हा, बुखारेस्ट, बुडापेश्ट, कॅलियारी, कॅतानिया, शार्लरुआ, कोलोन-बॉन, डब्लिन, एडिनबरा, ग्डान्स्क, क्राकोव, लिस्बन, लिव्हरपूल,[३२] लंडन–लुटोन, लंडन-स्टॅनस्टेड, लूर्दे, लक्झेंबर्ग, माद्रिद-बराहास, मँचेस्टर, मार्सेल, मेमिंगेन,[३३] मिलान-माल्पेन्सा, नांत, नेपल्स, निश, पेरुजिया, पिसा, पोर्तो, पोझनान, रिगा, रोम-च्यांपिनो, शॅनन, सोफिया, स्टॉकहोम-आर्लान्ड,[३४] तेल अवीव, थेस्सालोनिकी, तूलू, त्रपानी, त्रेव्हिसो, त्रिएस्ते, तोरिनो, व्हियेना, व्हिल्नियस, वर्झावा-मोदलिन, व्रॉक्लॉ, झाग्रेब
मोसमी: बूव्है, चानिया, ईस्ट मिडलँड्स, चानिया, कार्ल्सरुहे-बाडेन-बाडेन,[३५] लॅमेझिया तेर्ने, पाफोस, पार्मा, पेस्कारा, सेव्हिया, व्हालेन्सिया
स्विस इंटरनॅशनल एर लाइन्स[३६] मोसमी: झ्युरिक
ट्रान्सएव्हिया[३७] मोसमी: नांत, पॅरिस-ओर्लि
ट्युनिसएर एक्सप्रेस[३८] ट्युनिस
टर्किश एरलाइन्स[३९] इस्तंबुल
युनिव्हर्सल एर ॲथेन्स[४०], पालेर्मो[४०], पेच[४१]
मोसमी: कोर्फु[४०], इबिथा[४०], प्राग[४२]
व्ह्युएलिंग[४३] बार्सेलोना, पॅरिस–ओर्लि
मोसमी: बिल्बाओ
विझ एर[४४] बेलग्रेड, बुखारेस्ट, बुडापेश्ट, क्लुज-नापोका, केटोविच, स्कोप्ये, वर्झावा-चोपिन

सांख्यिकी

[संपादन]
१९४१ मध्ये लुका विमानतळ
आगमन क्षेत्र
मुख्य इमारत

सर्वात व्यस्त मार्ग (देशानुसार)

[संपादन]
देशानुसार माल्टा आंतरराष्ट्रीय विमानतळाबाहेरील सर्वात व्यस्त आंतरराष्ट्रीय मार्ग (२०२२) [४५]
क्र. देश प्रवासीसंख्या % बदल (वि. २०२१)
इटली ध्वज इटली १,३२१,३७१ increase १६९.६५
Flag of the United Kingdom युनायटेड किंग्डम 1,059,286 increase १२०.२४
फ्रान्स ध्वज फ्रान्स ५६७,८५५ increase १३७.०५
जर्मनी ध्वज जर्मनी ५५७,७३६ increase 80.51
पोलंड ध्वज पोलंड २७८,५९५ increase ११५.७४
स्पेन ध्वज स्पेन 215,000 increase १२५.२०
तुर्कस्तान ध्वज तुर्कस्तान १४९,४६६ increase ८७.२५
बेल्जियम ध्वज बेल्जियम १४९,४१५ increase ७९.२४
स्वित्झर्लंड ध्वज स्वित्झर्लंड १३९,७३३ increase १०७.०८
१० ऑस्ट्रिया ध्वज ऑस्ट्रिया १३३,४०० increase ९५.५०

सर्वात व्यस्त विमानकंपन्या

[संपादन]
सर्वाधिक प्रवाशांची नेआण करणाऱ्या विमान कंपन्या (२०१६) [४६]
क्र. विमानसेवा प्रवासी % बदल (२०१५पासून)
रायनायर १७,३१,८८१ increase ४१.३०
एर माल्टा १६,००,४०८ </img> ७.४७
इझीजेट २,७९,२६६ </img> १५.७५
लुफ्तान्सा २,३०,९६५ increase ७.२१
व्हिझ एर १,७७,४२० increase १७.३३
टर्किश एरलाइन्स १,३२,५२१ increase ११.९८
अलिटालिया १,११,५०४ increase २४.९१
एमिरेट्स ८८,३२९ </img> ३.४५
ब्रिटिश एअरवेज ८०,०२४ </img> ०.९७
१० व्ह्युएलिंग ७३,१३१ </img> ८.२८

स्थानिक वाहतूक

[संपादन]

माल्टा विमानतळापासून व्हॅलेटा आणि देशाच्या इतर भागांना जाण्यासाठी बससेवा उपलब्ध आहे. माल्टा पब्लिक ट्रान्सपोर्टच्या सार्वजनिक तसेच इतर कंपन्यांच्या खाजगी बस येथून अनेक ठिकाणी सेवा पुरवतात.[४७]

संदर्भ

[संपादन]
  1. ^ "Malta Airport Lounge Review – La Valette Club - What's it really like?". Thrifty Points (इंग्रजी भाषेत). 2018-12-12. 2019-02-02 रोजी पाहिले.
  2. ^ "Malta Airport Lounge Review – La Valette Club - What's it really like?". Thrifty Points (इंग्रजी भाषेत). 2018-12-12. 2019-02-02 रोजी पाहिले.
  3. ^ "Contact Us". Medavia. 2012-07-29 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2013-04-23 रोजी पाहिले.
  4. ^ Embraer, In association with. "World Air Forces directory 2022". Flight Global (इंग्रजी भाषेत). 2022-09-04 रोजी पाहिले.
  5. ^ Gruber, Jan (2021-05-10). "Malta: Air forces deploy first drone". Aviation.Direct (इंग्रजी भाषेत). 2022-09-04 रोजी पाहिले.
  6. ^ "Malta International विमानतळ Flight Schedule | 2-week schedule" Check |url= value (सहाय्य). Maltविमानतळ.com. 20 November 2015. 25 June 2022 रोजी पाहिले.[permanent dead link]
  7. ^ "Route Map". Aegean Airlines.
  8. ^ "Air France Adds 22 New Routes For Summer Leisure Travelers". Simple Flying. 10 April 2021. 24 April 2021 रोजी पाहिले.
  9. ^ "Flights Schedule | Air Malta". Airmalta.com.
  10. ^ "Air Malta Intends to Resume Lisbon Service in NS23". Aeroroutes.
  11. ^ "Homepage Düsseldorf विमानतळ".
  12. ^ a b c "Press Room : Air Malta".
  13. ^ a b "Air Serbia to restore Malta service".
  14. ^ Orban, André (21 February 2022). "airBaltic adds flights to Malta, Yerevan, Baku". Aviation24.be. 21 February 2022 रोजी पाहिले.
  15. ^ "British Airways - Timetables". Britishairways.com.
  16. ^ "Flight Timetables". Easyjet.com.
  17. ^ "Emirates to restart flights to Malta via Larnaca". Independent.com.mt.
  18. ^ a b "Eurowings - new routes".
  19. ^ "Flight times - Iberia". Iberia.com. 2021-02-27 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2023-05-21 रोजी पाहिले.
  20. ^ "Israir NS22 Network Additions Update - 03Apr22". Aeroroutes. 4 April 2022 रोजी पाहिले.
  21. ^ "ITA Airways World". ITA Airways.
  22. ^ "ITA AIRWAYS NW22 SUSPENDED ROUTES SUMMARY – 18OCT22". aeroroutes.com. 19 October 2022.
  23. ^ "Flight Timetables | Jet2.com". 2019-07-14 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2021-01-11 रोजी पाहिले.
  24. ^ "Jet2.com and Jet2holidays" Check |url= value (सहाय्य). Belfast International विमानतळ. 2023-02-14. 2023-04-08 रोजी पाहिले.[permanent dead link]
  25. ^ "Flights schedule". 2013-10-17 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2021-01-11 रोजी पाहिले.
  26. ^ "Timetable & flight status". 2018-10-28 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2021-01-11 रोजी पाहिले.
  27. ^ "Lufthansa Operates First Newark to Malta Flight for Summer Cruises". Simpleflying.com. 31 July 2021.
  28. ^ "Timetable | Luxair". Luxair.lu.
  29. ^ "Luxair optimises its Winter flight schedule and introduces two additional destinations for next Summer season". 14 October 2022.
  30. ^ "Find flights to 150+ destinations worldwide | Norwegian". 2021-05-12 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2021-01-11 रोजी पाहिले.
  31. ^ "Book cheap flights using Fare Finder Ryanair". Ryanair.com.
  32. ^ "Rayanir website". Ryanair.com. साचा:Nonspecific
  33. ^ "Neue Sommerstrecken von Ryanair ab Memmingen" [New Ryanair summer routes from Memmingen] (जर्मन भाषेत). AeroTelegraph. 2022-11-17.
  34. ^ "Rayanir website". Ryanair.com. साचा:Nonspecific
  35. ^ "Sommerflugplan 2023" (PDF). Baden Airpark. 2023. 2023-05-14 रोजी मूळ पान (PDF) पासून संग्रहित. 2023-04-08 रोजी पाहिले.
  36. ^ "Timetable | Find flight connections online | SWISS". 2021-01-16 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2021-01-11 रोजी पाहिले.
  37. ^ "Flight status Transavia | View current flight times". 2015-09-05 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2021-01-11 रोजी पाहिले.
  38. ^ "Tunisair Express flight schedule". Tunisairexpress.net. 25 June 2022 रोजी पाहिले.
  39. ^ "Current Flight Plan | Coronavirus | Turkish Airlines". 2021-01-04 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2021-01-11 रोजी पाहिले.
  40. ^ a b c d "Malta's Universal Air to launch scheduled ops out of Malta". 13 March 2024.
  41. ^ "Universal Air verbindet München mit ungarischer Stadt Pécs". 13 February 2024.
  42. ^ "Universal Air unveils expanded summer schedule with four new routes". 16 April 2024.
  43. ^ "Where we fly". 2018-07-17 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2021-01-11 रोजी पाहिले.
  44. ^ "WIZZ – Dream more. Live more. Be more". wizzair.com.
  45. ^ "Annual Review 2022" (PDF). Malta International Airport.
  46. ^ "Corporate - Malta International Airport" (PDF). Miamin.blob.core.windows.net. 2018-10-03 रोजी मूळ पान (PDF) पासून संग्रहित. 21 February 2017 रोजी पाहिले.
  47. ^ "Arriva - Routes & timetables > Airport Express". 2011-06-04 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2011-06-03 रोजी पाहिले.

बाह्य दुवे

[संपादन]

विकिमिडिया कॉमन्सवर Malta International Airport शी संबंधित संचिका आहेत.