मायामी आंतरराष्ट्रीय विमानतळ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

मायामी आंतरराष्ट्रीय विमानतळ (आहसंवि: MIAआप्रविको: KMIAएफ.ए.ए. स्थळसूचक: MIA) हा अमेरिकेच्या फ्लोरिडा राज्यातील मायामी शहरात असलेला आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. हा विमानतळ मायामीपासून १३ किमी (८ मैल) अंतरावर मायामी-डेड काउंटीत आहे.

याला विल्कॉक्स फील्ड असेही नाव आहे.


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.