Jump to content

मध्य रेल्वे क्षेत्र

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(सेंट्रल रेल्वे या पानावरून पुनर्निर्देशित)

मध्य रेल्वे हा भारतीय रेल्वेतील एक महत्त्वाचा विभाग आहे. मध्य रेल्वेचे मुख्यालय मुंबईमधील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे आहे. भारतामधील पहिली प्रवासी रेल्वेगाडी मुंबई ते ठाणे दरम्यान १६ एप्रिल १८५३ रोजी मध्य रेल्वेमार्गावरून धावली. महाराष्ट्रातील बहुतांशी, ईशान्य कर्नाटकातील काही व दक्षिण मध्य प्रदेशमधील काही रेल्वेमार्ग मध्य रेल्वेच्या अखत्यारित येतात.

मध्य रेल्वेचे उपविभाग

[संपादन]

मध्य रेल्वे विभाग ५ उपविभागांमध्ये विभागला गेला आहे.

मुंबई उपविभाग

[संपादन]

पुणे उपविभाग

[संपादन]

भुसावळ उपविभाग

[संपादन]
जळगाव - भुसावळ रेल्वे रुळावर रेल्वेचे एक इंजिन

नागपूर उपविभाग

[संपादन]

रेल्वे गाड्यांची यादी

[संपादन]
क्रमांक रेल्वे नाव सुरुवातीचे स्थानक अंतिम स्थानक
२२२२१/२२२२२ राजधानी एक्सप्रेस छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई हजरत निजामुद्दीन, दिल्ली
१२१२३/१२१२४ डेक्कन क्वीन छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई पुणे जंक्शन, पुणे
१२१३७/१२१३८ पंजाब मेल छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई फिरोजपुर, केंट, फिरोजपुर
११०३५/११०३६ शरावती एक्सप्रेस दादर म्हैसूर जंक्शन, म्हैसूर
११०८५/११०८६ ए.सी. डबल डेकर एक्सप्रेस कुर्ला एल.टी.टी. मडगाव जंक्शन, गोवा
१२२८९/१२२९० दुरंतो एक्सप्रेस छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई नागपूर जंक्शन, नागपूर
२२१०७/२२१०७८ लातूर एक्सप्रेस छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई लातूर रेल्वे स्थानक, लातूर
११३०१/११३०२ उद्यान एक्सप्रेस छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई के.एस.आर. बेंगलोर सिटी
१२०२५/१२०२६ शताब्दी एक्सप्रेस पुणे जंक्शन, पुणे सिकंदराबाद जंक्शन, सिकंदराबाद
१२०५१/१२०५२ जन शताब्दी एक्सप्रेस दादर मडगाव जंक्शन, मडगाव
१२११३/१२११४ गरीब रथ एक्सप्रेस पुणे जंक्शन, पुणे नागपूर जंक्शन, नागपूर
१२११५/१२११६ सिद्धेश्वर एक्सप्रेस छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई सोलापूर
२२११९/२२१२० तेजस एक्सप्रेस छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई करमाळी
१२१०५/१२१०६ विदर्भ एक्सप्रेस छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई गोंदिया जंक्शन, गोंदिया
११०३९/११०४० महाराष्ट्र एक्सप्रेस सी.एस.एम.टी. कोल्हापूर, कोल्हापूर गोंदिया जंक्शन, गोंदिया
११०२३/११०२४ सह्याद्री एक्सप्रेस छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई सी.एस.एम.टी. कोल्हापूर, कोल्हापूर
११०२७/११०२८ मुंबई चेन्नई मेल छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई चेन्नई सेंट्रल, चेन्नई

मध्य रेल्वेवरील उल्लेखनीय गाड्या

[संपादन]

विकास प्रकल्प

[संपादन]

नवीन मार्ग

[संपादन]

दुपदरीकरण

[संपादन]

गेज रूपांतर

[संपादन]