Jump to content

कोलकाता उपनगरी रेल्वे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
कोलकाता उपनगरी रेल्वे
मालकी हक्क पूर्व रेल्वे
दक्षिण पूर्व रेल्वे
स्थान भारत कोलकाता, पश्चिम बंगाल
वाहतूक प्रकार उपनगरी रेल्वे
मार्ग लांबी 1,501 कि.मी.
सेवेस आरंभ १५ ऑगस्ट १८५४

कोलकाता उपनगरी रेल्वे (बांगला: কলকাতা শহরতলি রেল) ही भारत देशाच्या कोलकाता शहरामधील उपनगरी रेल्वे वाहतूक सेवा आहे. १९३१ सालापासून कार्यरत असलेली ही सेवा भारतीय रेल्वेचे पूर्व रेल्वेदक्षिण पूर्व रेल्वे हे दोन विभाग चालवतात.

कोलकाता मेट्रोकोलकाता ट्राम हे कोलकात्यामधील शहरी वाहतूकीचे इतर दोन प्रकार आहेत.

बाह्य दुवे

[संपादन]