Jump to content

इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन (इंग्लिश: Indian Railway Finance Corporation) ही भारतीय रेल्वेची एक कंपनी असून तिचे उद्दिष्ट रेल्वेच्या विकासाकरिता निधी उभे करणे हे आहे. ह्या गोळा केलेल्या निधीमधून रेल्वेला नवे रेल्वेमार्ग इत्यादी विकास कामे करता येतात. ३१ मार्च २०१२ अखेरीस आय.आर.एफ.सी.च्या मदतीने रेल्वेला ८२.४४७ कोटी रकमेची इंजिने, डबे इत्यादी खरेदी करता आले आहेत.

बाह्य दुवे[संपादन]