पूर्व तटीय रेल्वे क्षेत्र

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
15 - पूर्व तटीय रेल्वे

पूर्व तटीय रेल्वे हे भारतीय रेल्वेच्या १७ क्षेत्रांपैकी एक क्षेत्र आहे. २००३ साली स्थापन झालेल्या पूर्व तटीय रेल्वेचे मुख्यालय भुवनेश्वरच्या भुवनेश्वर रेल्वे स्थानक येथे असून संपूर्ण ओडिशा राज्य तसेच छत्तीसगडआंध्र प्रदेश राज्यांचा काही भाग पूर्व तटीय रेल्वेच्या अखत्यारीत येतो.

विभाग[संपादन]

पूर्व तटीय रेल्वेचे तीन विभाग आहेत.

बाह्य दुवे[संपादन]