डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया
Appearance
डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (इंग्लिश: Dedicated Freight Corridor Corporation of India) हे केवळ मालवाहतुकीसाठी समर्पित लोहमार्गांचे जाळे उभारण्यासाठी स्थापन झालेले भारत सरकारचे महामंडळ आहे. २००६ साली स्थापन करण्यात आलेली ही कंपनी भारतीय रेल्वेच्या मालकीची असून तिचे मुख्यालय नवी दिल्ली येथे आहे.