रोहे
(रोहा या पानावरून पुनर्निर्देशित)
Jump to navigation
Jump to search
रोहा | |
भारतामधील शहर | |
रोहा रेल्वे स्थानक |
|
देश | ![]() |
राज्य | महाराष्ट्र |
जिल्हा | रायगड जिल्हा |
लोकसंख्या (२०११) | |
- शहर | १,४०,००० |
प्रमाणवेळ | यूटीसी+०५:३० |
रोहा (मराठी लेखनभेद: रोहे ;) हे महाराष्ट्राच्या रायगड जिल्ह्यातील एक गाव आहे. रोहा कोकण प्रदेशामध्ये कुंडलिका नदीच्या किनाऱ्यावर वसले आहे. रोह्याची लोकसंख्या सुमारे १.४ लाख (इ.स. २०११) आहे. अनेक रासायनिक उद्योगांनी रोह्याजवळ कारखाने उभारले आहेत.
कोकण रेल्वेमार्गाची सुरुवात रोहे रेल्वे स्थानकापासून होते.
बाह्य दुवे[संपादन]
- रोहा ऑनलाइन.कॉम - रोह्याविषयी माहिती व ऑनलाइन संसाधने (इंग्लिश मजकूर)