Jump to content

गरीब रथ एक्सप्रेस

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
नागपूर रेल्वे स्थानकावर १२११३ गरीब रथ एक्सस्प्रेस

गरीब रथ एक्सप्रेस ही भारत देशामधील भारतीय रेल्वेद्वारे चालवली जाणारी एक विशेष प्रवासी रेल्वे सेवा आहे. भारतामधील गरीब जनतेला किफायती दरामध्ये वातानुकूलित रेल्वे प्रवास उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने केंद्रीय रेल्वेमंत्री लालू प्रसाद यादव ह्यांनी २००६ सालच्या रेल्वे अर्थसंकल्पामध्ये ह्या गाड्यांची घोषणा केली होती.

गरीब रथ गाड्यांचे भाडे इतर वातानुकूलित गाड्यांच्या भाड्यापेक्षा २/३ कमी असते. गरीब रथच्या डब्यांमध्ये ७८ बर्थ असतात व दोन आसनांमधील अंतर देखील कमी असते. प्रवासामध्ये खानपानसेवा पुरवली जात नाही.

मार्ग

[संपादन]

सध्या एकूण २६ गरीब रथ एक्सप्रेस मार्ग कार्यरत आहेत.

गाडी नाव गाडी क्रमांक मार्ग सुरुवात दिनांक
पुणे नागपूर गरीब रथ एक्सप्रेस12113पुणेनागपूर१९ जानेवारी २००९
12236नागपूर — पुणे
जबलपुर मुंबई गरीब रथ एक्सप्रेस12187जबलपूरछत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस३० डिसेंबर २००८
12188छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस — जबलपूर
कोचुवेली लोकमान्य टिळक टर्मिनस गरीब रथ एक्सप्रेस12201लोकमान्य टिळक टर्मिनसकोचुवेली१ फेब्रुवारी २००८
12202कोचुवेली — लोकमान्य टिळक टर्मिनस
सहर्सा अमृतसर गरीब रथ एक्सप्रेस12203सहर्साअमृतसर५ ऑक्टोबर २००६
12204अमृतसर — सहर्सा
जम्मू तावी काठगोदाम गरीब रथ एक्सप्रेस12207काठगोदामजम्मू तावी८ मे २००९
12208जम्मू तावी — काठगोदाम
काठगोदाम कानपूर सेंट्रल गरीब रथ एक्सप्रेस12209कानपूर सेंट्रलकाठगोदाम१७ सप्टेंबर २०१०
12210काठगोदाम — कानपूर
मुजफ्फरपूर आनंद विहार गरीब रथ एक्सप्रेस12211मुजफ्फरपूरदिल्ली आनंद विहार११ फेब्रुवारी २००९
12212आनंद विहार — मुजफ्फरपूर
दिल्ली सराई रोहिल्ला वांद्रे टर्मिनस गरीब रथ एक्सप्रेस12215दिल्ली सराई रोहिल्लावांद्रे टर्मिनस१८ मार्च २००८
12216वांद्रे टर्मिनस — सराई रोहिल्ला
कोचुवेली यशवंतपूर गरीब रथ एक्सप्रेस12257यशवंतपूरकोचुवेली२६ जानेवारी २००९
12258कोचुवेली — यशवंतपूर
कोलकाता पाटणा गरीब रथ एक्सप्रेस12359कोलकातापाटणा२४ जानेवारी २००८
12360पाटणा — कोलकाता
कोलकाता – गुवाहाटी गरीब रथ एक्सप्रेस12517कोलकातागुवाहाटी३० मार्च २००८
12518गुवाहाटी — कोलकाता
लखनौ रायपूर गरीब रथ एक्सप्रेस12535लखनौरायपूर२ मार्च २००८
12536रायपूर — लखनौ
जयनगर आनंद विहार गरीब रथ एक्सप्रेस12569जयनगर — दिल्ली आनंद विहार२९ सप्टेंबर २००८
12570आनंद विहार — जयनगर
लखनौ भोपाळ गरीब रथ एक्सप्रेस12593लखनौभोपाळ६ ऑक्टोबर २०११
12594भोपाळ — लखनौ
चेन्नई सेंट्रल हजरत निजामुद्दीन गरीब रथ एक्सप्रेस12611चेन्नई सेंट्रलहजरत निजामुद्दीन२१ फेब्रुवारी २००७
12612हजरत निजामुद्दीन — चेन्नई सेंट्रल
सिकंदराबाद यशवंतपूर गरीब रथ एक्सप्रेस12735सिकंदराबादयशवंतपूर१ फेब्रुवारी २००८
12736यशवंतपूर — सिकंदराबाद
विशाखापट्टणम सिकंदराबाद गरीब रथ एक्सप्रेस12739विशाखापट्टणमसिकंदराबाद२५ ऑक्टोबर २००८
12740विशाखापट्टणम — सिकंदराबाद
धनबाद भुवनेश्वर गरीब रथ एक्सप्रेस12831धनबादभुवनेश्वर१ फेब्रुवारी २००८
12832भुवनेश्वर — धनबाद
रांची नवी दिल्ली गरीब रथ एक्सप्रेस12877रांचीनवी दिल्ली२८ जानेवारी २००८
12818नवी दिल्ली — रांची
पुरी हावडा गरीब रथ एक्सप्रेस12881हावडापुरी६ जुलै २००८
12882पुरी — हावडा
वांद्रे टर्मिनस हजरत निजामुद्दीन गरीब रथ एक्सप्रेस12909वांद्रे टर्मिनसहजरत निजामुद्दीन५ ऑक्टोबर २००६
12910हजरत निजामुद्दीन — वांद्रे टर्मिनस
अजमेर चंदीगढ गरीब रथ एक्सप्रेस12983अजमेरचंदीगढ५ सप्टेंबर २०११
12984अजमेर — चंदीगढ
भागलपूर आनंद विहार गरीब रथ एक्सप्रेस22405भागलपूरदिल्ली आनंद विहार१० फेब्रुवारी २०११
22406आनंद विहार — भागलपूर
वाराणसी आनंद विहार गरीब रथ एक्सप्रेस22407वाराणसीदिल्ली आनंद विहार३ मार्च २०११
22408आनंद विहार — वाराणसी
गया आनंद विहार गरीब रथ एक्सप्रेस22409गयादिल्ली आनंद विहार३ जुलै २०११
22410आनंद विहार — गया
पुरी यशवंतपूर गरीब रथ एक्सप्रेस22883पुरीयशवंतपूर२० जुलै २०१२
22884यशवंतपूर — पुरी

बंद केलेले मार्ग

[संपादन]

संदर्भ आणि नोंदी

[संपादन]
  1. {{Cite web title=16474/Puducherry-Yesvantpur Garib Rath Express - Pondicherry to Yesvantpur SWR/South Western Zone - Railway Enquiry url=https://indiarailinfo.com/train/-train-puducherry-yesvantpur-garib-rath-express-16474/2467/1232/997 access-date=2022-04-18 website=indiarailinfo.com}}

बाह्य दुवे

[संपादन]