दक्षिण पूर्व रेल्वे क्षेत्र
Appearance

दक्षिण पूर्व रेल्वे हे भारतीय रेल्वेच्या १७ क्षेत्रांपैकी एक क्षेत्र आहे. १९५५ साली स्थापन झालेल्या दक्षिण पूर्व रेल्वेचे मुख्यालय कोलकाताच्या हावडा रेल्वे स्थानक येथे असून पश्चिम बंगाल, झारखंड व ओडिशा ही राज्ये दक्षिण पूर्व रेल्वेच्या अखत्यारीत येतात.
विभाग
[संपादन]दक्षिण पूर्व रेल्वेचे चार विभाग आहेत.
हे सुद्धा पहा
[संपादन]बाह्य दुवे
[संपादन]- अधिकृत संकेतस्थळ Archived 2009-02-17 at the Wayback Machine.