रेल विकास निगम लिमिटेड

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
रेल विकास निगम लिमिटेड

रेल विकास निगम लिमिटेड ही भारतीय रेल्वेची एक कंपनी आहे. भारतामधील रेल्वे मार्गांच्या विकासाचे अभियांत्रिकी प्रकल्प राबवणे हे ह्या कंपनीचे मुख्य उद्दिष्ट आहे. रेल विकास निगमची स्थापना २४ जानेवारी २००३ रोजी करण्यात आली. सुवर्ण चतुष्कोण ह्या मोठ्या परियोजनेच्या संबंधित प्रकल्पांवर काम करणे हे तिचे ध्येय आहे.

भारतीय हाय स्पीड रेल निगम ही २०१२ साली निर्माण झालेली संस्था रेल विकास निगमची पाल्य कंपनी आहे. ह्या संस्थेद्वारे भारतामध्ये दृतगती रेल्वे चालवण्यासाठी प्रकल्प हाती घेतले जातील.

103.231.217.142 १९:०३, १० डिसेंबर २०१५ (IST)महेशराव

काही पूर्ण झालेले प्रकल्प[संपादन]

काही चालू प्रकल्प[संपादन]

बाहय दुवे[संपादन]