Jump to content

हैदराबाद मेट्रो

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(हैदराबाद जलद वाहतूक प्रणाली या पानावरून पुनर्निर्देशित)
हैदराबाद मेट्रो
मालकी हक्क लार्सन अँड टूब्रो (९० टक्के)
तेलंगणा सरकार (१० टक्के)
स्थान हैद्राबाद, तेलंगणा
वाहतूक प्रकार जलद परिवहन
मार्ग
मार्ग लांबी ६७ कि.मी.
एकुण स्थानके ५७
दैनंदिन प्रवासी संख्या ४.९ लाख (फेब्रुवारी २०२०)
सेवेस आरंभ २९ नोव्हेंबर २०१७
मार्ग नकाशा

हैदराबाद मेट्रो (तेलुगू: హైదరాబాద్ మెట్రో) ही भारताच्या हैद्राबाद शहरातील एक जलद परिवहन वाहतूकव्यवस्था आहे. दिल्ली मेट्रोखालोखाल भारतामधील दुसऱ्या क्रमांकाच्या मोठ्या ह्या मेट्रोच्या ३ मार्गिका असून ५७ स्थानके कार्यरत आहेत. सार्वजनिक-खाजगी भागेदारी तत्त्वावर उभारण्यात आलेल्या ह्या मेट्रोचे उद्घाटन २८ नोव्हेंबर २०१७ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी ह्यांच्या हस्ते केले गेले.