रेल डबा कारखाना
Appearance
रेल डबा कारखाना (इंग्लिश: Rail Coach Factory) हा भारतीय रेल्वेचा रेल्वे डबे तयार करणारा एक कारखाना आहे. हा कारखाना इ.स. १९८६मध्ये भारताच्या पंजाब राज्यातील कपुरथला शहरात सुरू झाला. आत्तापर्यंत या कारखान्याने १६,००० प्रकारचे प्रवासी रेल्वे डबे तयार केले आहेत. यात स्वयंचलित वाहनांसह ५१ प्रकार शामिल आहेत.[१]
बाह्य दुवे
[संपादन]गुणक: 31°19′42″N 75°21′04″E / 31.32827°N 75.35108°E
संदर्भ आणि नोंदी
[संपादन]- ^ "संग्रहित प्रत". 2012-07-18 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2011-03-21 रोजी पाहिले.