पूर्व रेल्वे क्षेत्र

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
4 - पूर्व रेल्वे

पूर्व रेल्वे हे भारतीय रेल्वेच्या १७ क्षेत्रांपैकी एक क्षेत्र आहे. १९५२ साली स्थापन झालेल्या पूर्व रेल्वेचे मुख्यालय कोलकाताच्या हावडा रेल्वे स्थानक येथे असून पश्चिम बंगालझारखंड ही राज्ये पूर्व रेल्वेच्या अखत्यारीत येतात.

विभाग[संपादन]

पूर्व रेल्वेचे चार विभाग आहेत.

बाह्य दुवे[संपादन]