Jump to content

धनबाद

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
धनबाद
ᱫᱷᱟᱱᱵᱟᱫᱽ

ᱫᱷᱟᱱᱵᱟᱫᱽ
भारतामधील शहर
धनबाद ᱫᱷᱟᱱᱵᱟᱫᱽ is located in झारखंड
धनबाद ᱫᱷᱟᱱᱵᱟᱫᱽ
धनबाद
ᱫᱷᱟᱱᱵᱟᱫᱽ
धनबाद
ᱫᱷᱟᱱᱵᱟᱫᱽचे झारखंडमधील स्थान
धनबाद ᱫᱷᱟᱱᱵᱟᱫᱽ is located in भारत
धनबाद ᱫᱷᱟᱱᱵᱟᱫᱽ
धनबाद
ᱫᱷᱟᱱᱵᱟᱫᱽ
धनबाद
ᱫᱷᱟᱱᱵᱟᱫᱽचे भारतमधील स्थान

गुणक: 23°48′N 86°25′E / 23.800°N 86.417°E / 23.800; 86.417

देश भारत ध्वज भारत
राज्य झारखंड
जिल्हा धनबाद जिल्हा
क्षेत्रफळ ५७७ चौ. किमी (२२३ चौ. मैल)
समुद्रसपाटीपासुन उंची ७२८ फूट (२२२ मी)
लोकसंख्या  (२०११)
  - शहर ११,६२,४७२
  - महानगर ११,९६,२१४
प्रमाणवेळ भारतीय प्रमाणवेळ


येथील एक कोळशाची खाण

धनबाद (संताली: ᱫᱷᱟᱱᱵᱟᱫᱽ) हे भारताच्या झारखंड राज्यातील एक प्रमुख शहर आहे. धनबाद शहर झारखंडच्या पूर्व भागात पश्चिम बंगाल राज्यांच्या सीमेजवळ वसले आहे व ते राजधानी रांचीच्या १४६ किमी ईशान्येस व कोलकात्याच्या २७० किमी वायव्येस स्थित आहे. २०११ साली धनबादची लोकसंख्या सुमारे ११.६ लाख होती.

धनबाद भारतातील कोळसा उद्योगाचे सर्वात मोठे केंद्र आहे. येथे अनेक कोळशाच्या खाणी असल्यामुळे भारताची कोळसा राजधानी असा खिताब धनबादला देण्यात येतो.

वाहतूक

[संपादन]

धनबाद रेल्वे स्थानक भारतीय रेल्वेच्या दिल्ली-गया-हावडा ह्या प्रमुख लोहमार्गावर स्थित असून येथे दररोज सुमारे १०० गाड्या थांबतात. धनबाद येथे पूर्व मध्य रेल्वेच्या धनबाद विभागाचे मुख्यालय देखील आहे. दिल्ली-कोलकातादरम्यान धावणारा राष्ट्रीय महामार्ग २ धनबादमधूनच जातो. सोबत तर राष्ट्रीय महामार्ग ३२ धनबादला जमशेदपूरसोबत जोडतो.

हे सुद्धा पहा

[संपादन]

बाह्य दुवे

[संपादन]