उत्तर मध्य रेल्वे क्षेत्र

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
13 - उत्तर मध्य रेल्वे

उत्तर मध्य रेल्वे हे भारतीय रेल्वेच्या १७ क्षेत्रांपैकी एक क्षेत्र आहे. २००३ साली स्थापन झालेल्या उत्तर मध्य रेल्वेचे मुख्यालय अलाहाबाद येथे असून उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थानहरियाणा ह्या राज्यांचे काही भाग उत्तर मध्य रेल्वेच्या अखत्यारीत येतात.

विभाग[संपादन]

उत्तर मध्य रेल्वेचे तीन विभाग आहेत.

प्रमुख शहरे व स्थानके[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]