एप्रिल १६

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(१६ एप्रिल या पानावरून पुनर्निर्देशित)
Jump to navigation Jump to search
<< एप्रिल २०२२ >>
सो मं बु गु शु
१० ११ १२ १३ १४ १५ १६
१७ १८ १९ २० २१ २२ २३
२४ २५ २६ २७ २८ २९ ३०

एप्रिल १६ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील १०६ वा किंवा लीप वर्षात १०७ वा दिवस असतो.Broom icon.svg
या लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.

नवीन सदस्यांना मार्गदर्शन
हा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली व विना-संदर्भ लेखन आढळल्यास वापरला जातो. कृपया या संबंधीची चर्चा चर्चापानावर पहावी.


ठळक घटना आणि घडामोडी[संपादन]

एकोणविसावे शतक[संपादन]

 • १८५३ - भारतात पहिली प्रवासी रेल्वे सेवा बोरीबंदर ते ठाणे अशी सुरू झाली. ’ग्रेट इंडियन पेनिन्सुला रेल्वे’ (GIP Railway) या कंपनीने ही सेवा सुरू केली.
 • १८६२ : Emancipation Act अन्वये वॉशिंग्टन डी.सी. येथील गुलामगिरीची प्रथा संपुष्टात आली.

विसावे शतक[संपादन]

 • १९१९ : म. गांधींनी जालियनवाला हत्याकांडाचा निषेध म्हणून एक दिवसाचा उपवास आणि प्रार्थना आयोजित केली.
 • १९२२: मुळशी सत्याग्रह सुरू झाला.
 • १९२२ : गुरुदेव रविंद्रनाथ टागोर यांनी शांतिनिकेतनात विश्वभारती विद्यापीठ सुरू केले.
 • १९४८: राष्ट्रीय छात्र संघाची (NCC) स्थापना झाली.
 • १९७२: केप कॅनव्हेरॉल, फ्लोरिडा येथून अपोलो-१६ या अंतराळयानाचे प्रक्षेपण करण्यात आले.
 • १९९५: भारताचे पहिले निवडणूक आयुक्त टी.एन. शेषन यांना ऑनेस्ट मॅन ऑफ इयर हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
 • १९९९: चालकरहित निशांत विमान जमिनीवरून हवेत मारा करणाऱ्या त्रिशूल क्षेपणास्त्राची चंडीपूर येथे चाचणी करण्यात आली.

एकविसावे शतक[संपादन]

 • २००१ : भारत आणि बांग्लादेशात मेघालयाच्या काही भागावरून पाच दिवसांचा सीमाकलह.

जन्म[संपादन]

मृत्यू[संपादन]

 • १७५६: फ्रेंच खगोलशास्त्रज्ञ जॅक्स कॅसिनी
 • १८५०: मॅडम तूसॉं वॅक्स म्युझियमच्या संस्थापिका मेरी तूसॉं
 • १९६६: शांतीनिकेतन मधील जगविख्यात चित्रकार नंदलाल बोस
 • १९९५: अभिनेते आणि वकील रमेश टिळेकर
 • २०००: कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठाचे पहिले कुलगुरू तसेच शाहू महाराजांचे चरित्रकार अप्पासाहेब पवार

प्रतिवार्षिक पालन[संपादन]

 • World Voice Day

बाह्य दुवे[संपादन]एप्रिल १४ - एप्रिल १५ - एप्रिल १६ - एप्रिल १७ - एप्रिल १८ - (एप्रिल महिना)