रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया
Appearance
मुख्यालय | गुरगांव, भारत |
---|---|
महसूली उत्पन्न | १०३८ कोटी रुपये |
एकूण उत्पन्न (कर/व्याज वजावटीपूर्वी) | २१८ कोटी रुपये |
निव्वळ उत्पन्न | ११२ कोटी रुपये |
मालक | भारतीय रेल्वे |
संकेतस्थळ |
railtelindia |
रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (इंग्लिश: Railtel Corporation of India) ही भारतीय रेल्वे मंत्रालयाच्या अखत्यारित येणारी मुख्यत्वे दूरसंचार सेवांसाठी स्थापन केलेली कंपनी आहे. २००० साली स्थापन करण्यात आलेल्या रेलटेलचे उद्दिष्ट रेल्वेला अधिक कार्यक्षम व अद्ययावत बनवण्यासाठी देशभर इंटरनेट, दूरसंचार व मल्टिमीडियाच्या पायाभूत सुविधांचे जाळे निर्माण करणे हे आहे. नवी दिल्ली येथे मुख्यालय तर गुरगाव, मुंबई, हैदराबाद व कलकत्ता येथे क्षेत्रीय कार्यालये असलेली रेलटेल ही भारतामधील मिनिरत्न-१ कंपन्यांपकी एक आहे.