आझाद हिंद एक्सप्रेस

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
आजाद हिंद एक्सप्रेसचा नामफलक
नकाशावर मार्ग

आझाद हिंद एक्सप्रेस ही भारतीय रेल्वेची पुणे ते कोलकाता दरम्यान धावणारी जलद रेल्वेगाडी आहे.

मार्ग[संपादन]

आझाद हिंद एक्सप्रेस मार्गे लागणारी महत्त्वाची शहरे पुणे, दौंड, मनमाड, जळगाव, भुसावळ, अकोला, वर्धा, नागपूर, गोंदिया, रायपूर, रुरकेला, टाटानगर, खरगपूरहावडा ही आहेत.

रेल्वे क्रमांक[१][संपादन]

  • १२१२९: पुणे - १८:२५ वा, हावडा - ३:५० वा (तिसरा दिवस)
  • १२१३०: हावडा - २१:५० वा, पुणे - ६:५५ वा (तिसरा दिवस)

संदर्भ[संपादन]