बनारस रेल्वे इंजिन कारखाना

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
बनारस रेल्वे इंजिन कारखाना
स्थापना इ.स. १९६१

बनारस रेल्वे इंजिन कारखाना (इंग्लिश: Banaras Locomotive Works) हा भारत देशाच्या वाराणसी शहरामधील भारतीय रेल्वेचा एक कारखाना आहे. ह्या कारखान्यामध्ये रेल्वे इंजिनांचे उत्पादन केले जाते. डीझेल इंजिने बनवणे मार्च २०१९ला बंद झाले आहे. मार्च २०१९ पासून हा कारखाना फक्त इलेक्ट्रिक इंजिने बनवतो डीझेल इंजिने बनवणारा हा भारतामधील सर्वात मोठा कारखाना होता. १९६१ साली उघडलेल्या या कारखान्यामध्ये पहिले इंजिन १९६४ साली अमेरिकन लोकोमोटिव्ह कंपनी ह्या अमेरिकन कंपनीच्या सहाय्याने बनवले गेले.

बाह्य दुवे[संपादन]

गुणक: 25°17′32″N 82°57′35″E / 25.29227°N 82.95962°E / 25.29227; 82.95962