मुंबई रेल्वे विकास प्राधिकरण

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
मुंबई रेल्वे विकास प्राधिकरण

मुंबई रेल विकास कॉर्पोरेशन ही भारतीय रेल्वेच्या अधीन कंपनी मुंबईतील उपनगरी रेल्वेचा विकास करण्यासाठी काम करते. ह्या कंपनीची स्थापना १२ जुलै १९९९ रोजी भारत सरकारने २५ कोटी रुपयांच्या भांडवलावर केली. ह्या कंपनीचा मालकी हक्क भारतीय रेल्वे मंत्रालयमहाराष्ट्र शासन ह्यांच्याकडे ५१:४९ अशा टक्केवारीने आहे.

मुंबई उपनगरी रेल्वेचा विकास करण्यासाठी मुंबई रेल्वे विकास प्राधिकरणाकडून अनेक उपक्रम राबवले जातात.

बाह्य दुवे[संपादन]