मुंबई सेंट्रल

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Indian Railways Suburban Railway Logo.svg
मुंबई सेंट्रल
मुंबई उपनगरी रेल्वे स्थानक
पश्चिम रेल्वे टर्मिनस
Mumbai Central cropped 2014-06-21 21-16.JPG
फलक
स्थानक तपशील
पत्ता दक्षिण मुंबई
गुणक 18°58′15″N 72°49′10″E / 18.97083°N 72.81944°E / 18.97083; 72.81944
मार्गिका पश्चिम रेल्वे (मुंबई उपनगरी रेल्वे)
फलाट ९ (५ लांब पल्ल्याच्या गाड्यांसाठी व ४ लोकल गाड्यांसाठी)
इतर माहिती
उद्घाटन १८ डिसेंबर १९३०
विद्युतीकरण होय
संकेत BCT
मालकी रेल्वे मंत्रालय, भारतीय रेल्वे
विभाग पश्चिम रेल्वे
सेवा
मागील स्थानक   मुंबई उपनगरी रेल्वे   पुढील स्थानक
मार्गे चर्चगेट
पश्चिम
मार्गे डहाणू रोड
स्थान
मुंबई सेंट्रल is located in मुंबई
मुंबई सेंट्रल
मुंबई सेंट्रल
मुंबईमधील स्थान
स्थानकाची इमारत

मुंबई सेंट्रल हे मुंबई शहरामधील एक महत्त्वाचे रेल्वे स्थानक आहे. छत्रपती शिवाजी टर्मिनस, लोकमान्य टिळक टर्मिनसवांद्रे टर्मिनस सोबत मुंबई सेंट्रल हेही लांब पल्ल्याच्या गाड्या सुटणारे एक टर्मिनल तसेच मुंबई उपनगरी रेल्वेच्या पश्चिम मार्गावरील एक स्थानक आहे. सर्व धिम्या गतीच्या व जलद गतीच्या उपनगरी गाड्या या स्थानकावर थांबतात.

येथून सुटणार्‍या लांब पल्ल्याच्या गाड्या[संपादन]

क्रमांक रेल्वे नाव गंतव्यस्थान कधी सुटण्याची वेळ
१९०११ गुजरात एक्सप्रेस अहमदाबाद रोज ०५:४५
१२००९ मुंबई अहमदाबाद शताब्दी एक्सप्रेस अहमदाबाद रवि सोडून ०६:२५
१९०२३ जनता एक्सप्रेस फिरोजपुर रोज ०७:२५
१९२१५ सौराष्ट्र एक्सप्रेस पोरबंदर रोज ०८:२०
५९४३९ पॅसेंजर अहमदाबाद रोज १२:१०
१२९३३ कर्णावती एक्सप्रेस अहमदाबाद रोज १३:४०
१२९३१ मुंबई अहमदाबाद डबल डेकर एक्सप्रेस अहमदाबाद रवि सोडून १४:२०
१२९५१ मुंबई राजधानी एक्सप्रेस नवी दिल्ली रोज १६:३५
१२९५३ ऑगस्ट क्रांती राजधानी एक्सप्रेस हजरत निजामुद्दीन रोज १७:४०
१२९२१ फ्लाईंग रानी सुरत रोज १७:५५
५९०२३ पॅसेंजर वलसाड रोज १८:१०
१२९५५ गणगौर सुपरफास्ट एक्सप्रेस जयपूर रोज १८:५०
१२९६१ अवंतिका एक्सप्रेस इंदूर रोज १९:०५
१९००५ सौराष्ट्र मेल ओखा रोज २०:२५
१९००५ स्लिप सौराष्ट्र लिंक मेल वेरावळ रोज २०:२५
१२९०३ सुवर्ण मंदिर मेल अमृतसर रोज २१:३०
१२९०१ गुजरात मेल अहमदाबाद रोज २२:००
५९४४१ पॅसेंजर अहमदाबाद रोज २२:४०
५९४४१ स्लिप लिंक पॅसेंजर नंदुरबार रोज २२:४०
२२२०९ मुंबई नवी दिल्ली दुरंतो एक्सप्रेस नवी दिल्ली सोम, शुक्र २३:१५
१२२२७ इंदूर दुरंतो एक्सप्रेस इंदूर गुरु, शनि २३:१५
१२२३९ जयपूर दुरंतो एक्सप्रेस जयपूर रवि, मंगळ २३:१५
१२२६७ मुंबई अहमदाबाद दुरंतो एक्सप्रेस अहमदाबाद रोज २३:२५
१२९२७ वडोदरा एक्सप्रेस वडोदरा रोज २३:४०